एका कंजूष माणसाला मंदिराबाहेर भिकारी दिसला..
भिकारी- गरिबाला काही तरी द्या साहेब.. ४ दिवसांपासून उपाशी आहे... देव तुमचं भलं करेल...
कंजूष- अरेरे.. पण माझ्याकडे ५०० ची नोट आहे.. तुझ्याकडे ४०० सुट्टे आहेत का..?
भिकारी- हो साहेब.. आहेत ना..
कंजूष- मग त्या पैशातून काहीतरी खाऊन घे..