Marathi Jokes: ...मग तू ५ वर्षांनी घटस्फोट मागायला का आलास? नवऱ्याच्या उत्तरानं जजसाहेब गार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2021 08:00 AM2021-12-10T08:00:00+5:302021-12-10T08:00:08+5:30

Marathi Jokes: समस्या ५ वर्षांपासून, मग घटस्फोट आताच का हवाय..?

Marathi Jokes husband went to court demands divorce from wife | Marathi Jokes: ...मग तू ५ वर्षांनी घटस्फोट मागायला का आलास? नवऱ्याच्या उत्तरानं जजसाहेब गार

Marathi Jokes: ...मग तू ५ वर्षांनी घटस्फोट मागायला का आलास? नवऱ्याच्या उत्तरानं जजसाहेब गार

Next

नवरा- मला घटस्फोट हवाय साहेब...

जज- पण झालंय काय..? नेमकी समस्या काय तुमची..?

नवरा- मला बायको भांडी फेकून मारते..

जज- आताच मारायला लागलीय की आधीपासूनच..?

नवरा- ५ वर्षांपासून मारतेय...

जज- मग इतक्या वर्षांनी घटस्फोट का मागताय..?

नवरा- कारण आता तिचा निशाणा बरोबर लागतोय... 

Web Title: Marathi Jokes husband went to court demands divorce from wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.