Marathi Jokes: बायको दार उघडेना म्हणून रात्रभर घराबाहेर थांबला; सकाळी नवऱ्याला 'साक्षात्कार' झाला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 08:21 AM2021-06-23T08:21:26+5:302021-06-23T08:23:14+5:30

Marathi Jokes: संपूर्ण रात्र रस्त्यावर काढावी लागली...

Marathi Jokes husband spends entire night on street after wife did not opened house door | Marathi Jokes: बायको दार उघडेना म्हणून रात्रभर घराबाहेर थांबला; सकाळी नवऱ्याला 'साक्षात्कार' झाला

Marathi Jokes: बायको दार उघडेना म्हणून रात्रभर घराबाहेर थांबला; सकाळी नवऱ्याला 'साक्षात्कार' झाला

Next

दोन मित्र एकमेकांशी बोलत होते...

सुरेश- काल रात्री उशिरा घरी पोहोचलो.. अनेकदा बेल वाजवली.. बायकोनं दरवाजा उघडलाच नाही... संपूर्ण रात्र रस्त्यावर काढावी लागली...

रमेश- मग सकाळी बायकोला फैलावर घेतलंस की नाही...?

सुरेश- नाही रे भावा... सकाळी मला आठवलं बायको तर माहेरी गेलीय आणि किल्ली माझ्याच खिशात होती...

Web Title: Marathi Jokes husband spends entire night on street after wife did not opened house door

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.