पत्नी: लग्नाला १० वर्षे झाली आणि तुम्ही आजपर्यंत मला कुठेच फिरायला नेलं नाही..
पती- ठिक आहे.. आज संध्याकाळी फिरायला जाऊ..
पत्नी प्रचंड खूश झाली.. संध्याकाळी पती तिला स्मशानात घेऊन गेला..
पत्नी (प्रचंड चिडून)- स्मशान काय फिरण्याची जागा आहे का..?
पती- अग वेडे! लोक अक्षरश: मरतात इथे येण्यासाठी... तुलाच किंमत नाही..