पत्नी- तुम्ही लग्नानंतर पूर्ण बदललात...
पती- काय झालंय..?
पत्नी- लग्नानंतर तुम्हाला माझ्यात इंटरेस्ट राहिलेला नाही..
पती- मी तुला आधीच सांगितलं होतं, मला लग्न झालेल्या बायकांमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही..
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2021 08:00 IST