Marathi Jokes : … आता बघू कुठे उभा राहतो
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 08:14 AM2022-05-23T08:14:01+5:302022-05-23T08:55:00+5:30
हसा पोट धरून...
गण्या रागाचा भरात डॉक्टरांकडे गेला…
गण्या - माझ्या वरच्या दातात किडा होता, मग तुम्ही खालचा दात का काढला?
डॉक्टर - तो किडा खालच्या दातावर उभा राहुन वरचा दात कोरत होता.
आता बघू कुठे उभा राहतो…