Marathi Jokes: जोडप्याचा लाँग ड्राईव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 08:23 AM2022-05-18T08:23:43+5:302022-05-18T08:26:16+5:30
आपण कुठे चाललोय ?
ती - आपण कुठे चाललोय ?
तो - अगं, लाँग ड्राईव्हवर…
ती - (लाडात) मग, आधी का नाही सांगितलंस
तो - मलाही आताच समजलं गाडीचे ब्रेक फेल झालेत ते