बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड चॅटिंग करत होते..
बॉयफ्रेंडकडून अगदी तोंडभरून कौतुक सुरू होतं.. नुसती साखरपेरणी सुरू होती...
बॉयफ्रेंड- तू खूप सुंदर दिसतेस...
गर्लफ्रेंड- ओह... थँक्स जानू...
बॉयफ्रेंड- तू ना अगदी परीसारखी आहेस...
गर्लफ्रेंड- अय्या खरंच..?
बॉयफ्रेंड- मग काय.. माझी परी लय भारी...
गर्लफ्रेंड- हाऊ स्वीट.. तू आता काय करतो आहेस..?
बॉयफ्रेंड- तुझी गंमत...