Marathi Joke : पोहे देऊ की उपमा? नातेवाईकाच्या प्रश्नाला महिलेचं भन्नाट उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2024 03:57 PM2024-04-05T15:57:29+5:302024-04-05T15:57:39+5:30

हसा पोट धरुन...

Marathi Joke what you want A woman s wonderful answer to a relative s question relatives conversation joke | Marathi Joke : पोहे देऊ की उपमा? नातेवाईकाच्या प्रश्नाला महिलेचं भन्नाट उत्तर

Marathi Joke : पोहे देऊ की उपमा? नातेवाईकाच्या प्रश्नाला महिलेचं भन्नाट उत्तर

एक महिला मुंबईला तिच्या नातेवाईकांच्या घरी गेली...

तब्येतीची विचारपूस झाल्यानंतर नातेवाईकांनी काय खाणार वगैरे विचारलं...

नातेवाईक- काय घ्याल..? पोहे खाल की उपमा देऊ..?

महिला- तुमच्या घरात एकच प्लेट आहे का..?

नातेवाईक- नाही हो.. काय झालं...?

महिला- मग आणा की दोन्ही...

Web Title: Marathi Joke what you want A woman s wonderful answer to a relative s question relatives conversation joke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jokesविनोद