दातांचा डॉक्टर : तुमचा दात खराब झालाय.. तो काढावा लागेल…
चंगू : किती पैसे लागतील?
डॉक्टर : फक्त पाचशे रुपये होतील.
चंगू : पन्नास रुपये घ्या आणि थोडासा ढिला करून द्या….
बाकी कसा काढायचा ते मी पाहतो…
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2023 16:44 IST
दातांचा डॉक्टर : तुमचा दात खराब झालाय.. तो काढावा लागेल…
चंगू : किती पैसे लागतील?
डॉक्टर : फक्त पाचशे रुपये होतील.
चंगू : पन्नास रुपये घ्या आणि थोडासा ढिला करून द्या….
बाकी कसा काढायचा ते मी पाहतो…