Marathi Joke : हा घ्या मॅडम तुमचा x-ray
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2022 08:31 IST2022-08-10T08:31:01+5:302022-08-10T08:31:01+5:30
हसा पोट धरून...

Marathi Joke : हा घ्या मॅडम तुमचा x-ray
डॉक्टर – हा घ्या मॅडम तुमचा x-ray
ती- चांगला नाही आलाय,
प्लीज... फिल्टर लावून काढा