एकदा नवरा-बायकोमध्ये जोरदार भांडण झालं....
बायकोनं रागानं बॅग भरली आणि माहेरी निघाली...
जाताना वाटेतच आपल्या नवऱ्याला तिनं मेसेज केला....
तुमच्या फोनवरून माझा नंबरदेखील डिलीट करून टाका...
नवऱ्यानं मेसेजला उत्तर दिलं... आपण कोण आहात ताई?
बायकोनं माहेरी जाणंच रद्द केलं...