नवरा बाल्कनीत उभा राहून गात होता.. पंछी बनू उडता फिरू मस्त गगन में..आज में आजाद हूं दुनिया के चमन में..
तितक्यात स्वयंपाकघरातून पत्नीचा आवाज आला...घरातच उडा... शेजारची माहेरी गेली आहे..
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2020 16:15 IST