Marathi Jokes: ...म्हणून 'त्या' चोरानं एकाच दुकानात तीनदा चोरी केली; चौकशीत 'भन्नाट' कारण समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 02:08 PM2021-03-29T14:08:55+5:302021-03-29T14:09:10+5:30

Marathi Jokes: पोलीस चौकशीत भन्नाट कारण समोर आलं

husband stoles dress from shop for wife marathi jokes | Marathi Jokes: ...म्हणून 'त्या' चोरानं एकाच दुकानात तीनदा चोरी केली; चौकशीत 'भन्नाट' कारण समोर

Marathi Jokes: ...म्हणून 'त्या' चोरानं एकाच दुकानात तीनदा चोरी केली; चौकशीत 'भन्नाट' कारण समोर

Next

पोलीस- तू एकाच दुकानात तीनदा चोरी का केलीस..?
 

चोर- साहेब, पहिल्यांदा चोरी तर मी बायकोच्या ड्रेससाठी केली होती. त्यानंतर दोनदा तर मी तो ड्रेस बदलायला गेलो होतो...
 

Web Title: husband stoles dress from shop for wife marathi jokes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.