एका दारूड्याचा धक्का अंतयात्रेला लागला..
धक्का नेमका पार्थिवाला खांदा देणाऱ्या व्यक्तीला लागल्यानं पार्थिव खाली पडलं..
संतापलेल्या लोकांनी दारूड्याला चोपलं..
मार खाता खाता दारूडा म्हणाला- अरे, जो पडला तो काहीच बोलत नाहीए.. तुम्ही कशाला उगाच शहाणपणा करताहेत..