शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटला नक्की जबाबदार कोण? जाणून घ्या धक्कादायक खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 12:32 IST

काल मिलिंद सोमण, आज रवणीर, उद्या कोण? वाचा ही डोळ्यात अंजन घालणारी माहिती!

गेले चार दिवस रणवीर सिंगचा न्यूड अवतार नेटकऱ्यांनी चांगलाच ट्रोल केला आहे. ते कमी म्हणून की काय अंकीत भाटिया, टीना दत्ता हेदेखील स्पर्धेत उतरले. याआधी मिलिंद सोमण, मधु सप्रे, सनी लिओनी, राधिका आपटे, आमिर खान, वनिता खरात, इशा गुप्ता अशा अनेक बॉलिवूडकरांनी असे फोटोशूट केले होते. यातून साध्य काय झाले? तर बॉलिवूडकरांना कुप्रसिद्धी, बातम्यांना विषय आणि लोकांच्या चर्चेला उधाण. पुन्हा काही काळासाठी परिस्थिती जैसे थे! मात्र असे बीभत्स प्रकार वारंवार घडण्यामागे नेमके जबाबदार कोण आहे. याचा खुलासा पुढील कथेत होईल. त्यासाठी  कौस्तुभ केळकर नगरवाला यांची पुढील कथा शेवट्पर्यंत नक्की वाचा!

'बकरा'

तो तसा बरा होता.बर्यापैकी ऍक्टिंग वगैरे करायचा. ..निदान त्याला तरी तसं वाटायचं.अंगावर काय वाट्टेल ते घालायचा.घालायचा काहीतरी हे नशीब.चट्टेरीपट्टेरी बेलबाॅटमटाईप पॅन्टा.डोळ्यावर बेडूकछाप बटबटीत गाॅगल्स...सोबतीला त्याला शोभतील अशा आचरट माकडऊड्या...चालतंय की !त्याच्यावर पोट आहे त्याचं.आपल्याच येडपटपणाच आपणच भरपेट मार्केटींग केलं की झालं...तर काय सांगत होतो ?कुणास ठाऊक कसा तो नगरला आलेला.चितळे रोडला भाजी घ्यायला आलेल्यांना अनेकांना दिसला तो.आज काय नवीन ?ऊभा होता कमरेला पालापाचोळा गुंडाळून.बाकी ऊघडावाघडा निर्लज्ज.प्राणीप्रेमाचा प्रोमो वगैरे असायचापोरीबाळींचा आव्वा अय्याईचा कल्ला.सेल्फीश कचकचाट.काहींना त्यात कलात्मकता वगैरे दिसली.आम्ही समजावला त्याला.सांभाळ रे !हे नगर आहे.कधी कुणाला ऊताणा करून ऊघडा पाडतील नेम नाही.तसंच झालं.वाचनालयापासून एक बकरा त्याच्या मागे लागलेला.त्याच्या कमरेचा पाला बकर्याच्या आवडीचा बरं का !त्यानं तो पाला कुरतडायला सुरवात केली..तो पुढे मागे , बकरा मागे...चौपाटी कारंजापाशी तो तोंडघाशी आडव्वा पडलेला..बकर्यानं सगळा पाला पचवून नुकतीच ढेकर दिलेली..झाकली मूठ सव्वा...झाकण्यासारखं काही ऊरलेलंच नव्हतं.पुन्हा फ्लॅशचा चकचकाट.त्याच्या वासावरच्या चॅनलची भाऊगर्दी.ऊघडंवाघडं कलात्मक विश्लेषण.त्याच्या चेहर्यावरचे ऊर्मटी निरागस भावआम्ही विषण्ण झालो.कारणीभूत करणीबाज बकर्यास आम्ही गाठले.तो निवांत रवंथ करत ढिम्म ऊभा."गाढवा, एखाद्याच्या ईज्जतीचा भरल्या गावात असा पालापाचोळा करून काय मिळवलंस तू ?"बकरा खौट छद्मी हसला."एक्सक्यूझ मी..मी गाढव नाही.बकरा आहे.नीट ऐका..खरा 'बकरा' झालाय तुमचा.तुम्हाला म्हणून धंद्याचं सीक्रेट सांगतोय.मला त्यानंच पोसलाय.तो पुढेपुढे....मी मागेमागे.सगळं प्लॅन्ड असतंय.गावोगावी हिंडतो आम्ही.हाच खेळ दाखवत..जेमतेम पोटाएवढं सुटतं या खेळातून.पोटासाठी लाज सोडलीय आम्ही.खरं सांगू ?लाज आम्ही नाही तुम्ही सोडलीय.तुमचं पब्लीक.ऊभं राहून मजा बघतंय.एखाद्यानं तरी खिळा मारलेल्या चपलेनं ,त्याच्या ढुंगणावर लाथ घातली का ?पोत्यात घालून बडवला पायजेल त्याला.पर नाही ?पब्लीकला ह्येच पायजेल.तोवर हे असंच चालू र्हानार...खेळ त्योच, खिलाडी बदलतील.अभी तो शुरूवात है !डर्टी पिक्चर अभी बाकी है !बेष्टलक...."पटलं..खरी लाज आपणच सोडलीय.नंगे से तो खुदा भी डरता है..आपलं काय ?

टॅग्स :Ranveer Singhरणवीर सिंगbollywoodबॉलिवूड