वेअरेबल टेक्नॉलॉजी
By Admin | Updated: January 3, 2015 15:04 IST2015-01-03T15:04:37+5:302015-01-03T15:04:37+5:30
तुमच्या पायाच्या बुटात बसवलेली चिप हाच तुमचा वाटाड्या असेल, कुठे जायचं ते ठरलं की तोच आपला रस्ता शोधेल आणि तुमची पावलं आपसूक योग्य दिशेने वळवेल.

वेअरेबल टेक्नॉलॉजी
तुमच्या पायाच्या बुटात बसवलेली चिप हाच तुमचा वाटाड्या असेल, कुठे जायचं ते ठरलं की तोच आपला रस्ता शोधेल आणि तुमची पावलं आपसूक योग्य दिशेने वळवेल.
तुमच्या मनगटावरला पट्टा हे तुमचं घड्याळ असेल, तोच फोन असेल, त्यावरूनच ई-मेल लिहिता/पाठवता येईल आणि तो पट्टाच तुमचा रक्तदाबही मोजेल.
- वेलकम टू द वल्ड ऑफ वेअरेबल टेक्नॉलॉजी.
शरीराचाच एक भाग होऊ शकणारी ही यंत्रं मानवी जीवनशैलीतल्या तंत्रज्ञानाच्या घुसखोरीचं टोक गाठतील, असाही (टीकाकारांचा) कयास आहे.