अनेक दशके सत्तेवर पूर्ण नियंत्रण असलेल्या लष्कराच्या हातून ही सत्ता निसटल्यावर मॉर्सी-विरोधाचं निमित्त पुढे करून लष्कराने सत्ता खेचून परत आपल्याकडे घेतली आहे. ...
प्रख्यात कवयित्री इंदिरा संत, अर्थात सर्वांच्या अक्का यांची जन्मशताब्दी नुकतीच झाली. त्यानिमित्ताने साहित्यक्षेत्रातील नामवंतांनी विविध पद्धतींनी त्यांचे साहित्यस्मरण केले ...
विद्यार्थ्यांसाठी एखाद्या विषयाचा अभ्यास करताना मुद्दे काढणे आणि नंतर त्या मुद्दय़ांच्या आधारे चिंतन आणि मनन करणे, हे तो विषय मनात पक्का ठसवण्याकरिता फार चांगले. तेव्हाच एखादा विषय आपल्या चित्तात कायमचा राहत असतो. ...
मालवणमधील कुडोपी या गावातील प्रस्तर चित्रे लोहयुगातील असल्याची शक्यता आहे. ही चित्रे कोणत्याही कालखंडातली असली तरी ती आपल्या पूर्वजांची जीवनशैली, कला आणि संस्कृतीच्या अभिरुचीचे दर्शन घडवणारी असल्याने त्यांचे संवर्धन आणि संरक्षण होणे गरजेचे आहे. ...
छडी लागे छमछम..या तत्त्वावर अनेक शिक्षकांचा विश्वास असतो व त्याला जागत ते मुलांना फोडून काढण्याचा उद्योग सतत करत असतात. मात्र, काही शिक्षक मुलांच्या चुका नेहमी पदरात घेतात. त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. ...
सुभाष घई! राज कपूरनंतर चित्रपटसृष्टीत आदरानं घेतलं जाणारं नाव. मात्र, मध्यंतरी चित्रपटांशिवाय इतरच विषयांमधून घई वादग्रस्त झाले. एक-दोन चित्रपटांच्या अपयशानंतर त्यांनी विश्रांती घेतली होती. आता नव्या दमानं पुन्हा ते मैदानात आले ...
ज्येष्ठ तमाशा कलावंत अंकुश संभाजी खाडे ऊर्फ बाळू यांचे २६ एप्रिलला निधन झाले. काळू-बाळू या विनोदी जोडगोळीने सुमारे ६0 वर्षे तमाशा गाजवला. मराठी रसिकांना आनंद दिला. त्यांना वाहिलेली आदरांजली... ...
प्रबोधनाच्या परंपरेत महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला आहे. पण, प्रत्यक्ष समाजसुधारणेच्या स्तरावर परिस्थिती अगदी काल-परवापर्यंत यथातथाच होती. आता मात्र पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात कोणत्याही जातीचा पुजारी नियुक्त करण्याच्या निमित्ताने काही आश्वासक पावल ...
सफाई कामगारांची फलटण ‘येस सर’चा नारा देत आव्हान स्वीकारल्याचं दर्शवते. इराणीयन दिग्दर्शक मोहम्मद अहमदी यांच्या ‘पोएट ऑफ द वेस्ट’ या चित्रपटातील हे आरंभीचे दृश्यच आपल्याला खिळवून ठेवते. कल्पकता व अर्थपूर्णतेचे मिश्रण यात आहे. ...