शासनातील वरिष्ठ अधिकार्यांच्या भ्रष्टाचार चौकशीसाठी आता सीबीआयला शासनाच्या परवानगीची गरज लागणार नाही. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्वाळा म्हणजे भ्रष्टाचार चौकशीसाठी एक ठोस व पुढचे पाऊल आहे हे नक्की; परंतु समाज आणि नागरिक म्हणून आपली काही जबाबदारी असणा ...
भगवंतांच्या लीलाचरित्रामध्ये तत्त्वज्ञान, योग्यांकरिता समाधान, सज्जनांचा सांभाळ, दुर्जनांचा संहार, भक्तांना दिलासा आहे. तसेच जीवनाकडे पाहण्याची प्रेममय, मधुर दृष्टी आहे. ...
जेवण जसे षड्रसयुक्त स्वादिष्ट व सात्त्विक असावे, त्याचप्रमाणे योगाभ्यासही सुख, शांती, समाधान, आनंद, एकाग्रता व भक्तिमय हृदय देणारे अंतर्विश्वासाठी अन्नब्रह्म आहे; अंतराकाशात मुक्त संचार करू देणारे दिव्य-तेजस् आहे. योगाग्नीची ही मशाल पेटती ठेवणे कर्त ...
अतिविशाल, महाकाय, अजस्र हे शब्द जिथे कमी पडावेत, असा प्राणी म्हणजे डायनोसॉर. त्याचे आता फक्त अवशेषच उरलेयत. नुकतेच अज्रेंटिना येथे डायनोसॉरचे जे अवशेष सापडले आहेत, तो तब्बल १३0 फूट लांब व ६५ फूट उंच होता. अर्थात, जगातील आजवरचा सर्वांत महाकाय म्हणून ...
सेहवागची बँडएडची जाहिरात आता आपल्याला चांगलीच परिचित आहे. पण, बँडएडच्या शोधाचं श्रेय कुणा एका व्यक्तीकडे जात नाही. वैद्यकीय व्यवसायातील अनेक जणांचा बँडएड निर्मितीस हातभार लागलेला आहे. ...
शाळेची तपासणी म्हणजे शिपायापासून मुख्याध्यापकापर्यंत सगळ्यांसाठी एक परीक्षाच असते. गावातील काही बड्या प्रस्थांनी काढलेल्या शाळांसाठी तर हे एक आव्हानच. शाळा तपासणीवर अनेक विनोद सांगितले जातात. अशा घटना प्रत्यक्षातही घडतात, त्याचेच हे बोलके उदाहरण.. ...
डॉ. चंद्रशेखर व्यंकट रमण यांना सन १९३0 मध्ये प्रकाशकिरणांच्या संशोधनासाठीचे, भौतिकशास्त्रातील मौलिक संशोधनासाठी नोबेल पारितोषिक प्राप्त झाले. डॉ. रमण यांचा जन्म त्रिचन्नापल्लीजवळील अय्यनपेत्ती येथे ७ नोव्हेंबर १८८८ रोजी झाला. ...
भरताने नाट्यशास्त्रात अभिनयाची चार प्रकारची अंगे सांगितली आहेत. आंगिक, वाचिक, सात्त्विक आणि आहार्य. यातील पहिली तीन ही नटाने करायची असतात, तर चौथा प्रकार हा रंगभूषा, वेशभूषा इ. हा आहे. ...
अफाट ज्ञान, प्रकांड पांडित्य, कमालीची विद्वत्ता आणि तरीही विनम्र थोर स्वातंत्र्यसेनानी, गांधीवादी विचारवंत, स्वातंत्र्योत्तर काळात महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये सतत २0 वर्षे सहकारमंत्री या नात्याने आणि शिवाय विधानसभेचे अध्यक्ष म्हणून १0 वर्षे ऐतिहास ...