भारतवर्षातील पाऊसकळेचे रोमांचक आणि विलोभनीय असे वर्णन कालिदासाच्या ‘मेघदूता’त आहे. हे सृष्टीचे प्रेमगीत आहे. त्यात जशी ओघवती शैली आहे, तसा त्याला शास्त्रीय आधार आहे. ‘मेघदूता’तील हा पावसाचा ठिकठिकाणचा खेळ जाणून घेणे म्हणजे आनंदाची पर्वणीच. ...
लोकमान्य टिळक मंडालेच्या तुरुंगातून परतले त्याला नुकतीच १00 वर्षे झाली. त्यानिमित्ताने ‘लोकमान्य टिळक विचार मंच’च्या वतीने लोकमान्यांचे चित्रमय चरित्र प्रकाशित करण्यात आले. अनेक दुर्मिळ छायाचित्रांचा समावेश असलेल्या या ग्रंथाची ओळख. ...
इंडियन इंटरनॅशनल मल्टिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. प्रमोद तलगेरी यांना नुकताच आंतरराष्ट्रीय स्तरावरचा र्मक- टागोर पुरस्कार प्राप्त झाला आहे. र्जमन भाषेच्या भारतातील प्रसाराबद्दल व सांस्कृतिक बंध दृढ केल्याबद्दल हा पुरस्कार दिला जातो. ...
अंतर्गत संघर्षाला धार्मिक रंगही आला असून, एक स्वतंत्र आणि एकसंध देश म्हणून इराकच्या अस्तित्वालाही धोका निर्माण झाला आहे. भारतासह अन्य देशांचे नागरिक तेथे अडकले आहेत आणि आयएसआयएसने विरोधकांचे नुकतेच केलेले शिरकाण पाहता मानवी संकटही गंभीर बनले आहे. ...
पौर्वात्य जगाला भारतीय आणि चिनी समृद्ध अशी संस्कृती लाभली. इतिहासलेखनाचा प्रारंभ चीनमध्ये ग्रीकांच्या पूर्वी झालेला होता. चिनी लोकांना ऐतिहासिक दृष्टी होती. विल ड्युरंट चीनला इतिहासकारांचा स्वर्गलोक मानतात. ...
लष्करी राजवट आणि लोकशाही शासनव्यवस्था यांच्यामधल्या झगड्यात थायलंड पुरता पिचून निघाला आहे. थायलंडमध्ये आधुनिक काळात अशाप्रकारे लष्करानं सत्तेची सूत्रं आपल्या हाती घेण्याचा हा तब्बल एकोणिसावा प्रकार आहे. ...
स्वातंत्र्यपूर्व काळात देशकार्यासाठी घरादारावर निखारा ठेवणारे मोठय़ा संख्येने होते. स्वातंत्र्यानंतर मात्र स्वार्थाने बरबटलेले राजकारण सुरू झाले. ज्यांनी त्याला आळा घालायचे ते त्यात सापडले व वाहवत गेले. लोकशाही व्यवस्था ही प्रबुद्ध लोकांसाठी असते व तस ...
दहशतवादाचा प्रश्न केवळ भारताला भेडसावत आहे असे नाही. तो चीनलाही तितकाच भेडसावतो आहे आणि पाकिस्तानलाही; बदलत्या परिस्थितीमध्ये या आंतरराष्ट्रीय प्रश्नाकडे डोळसपणे पाहणे गरजेचे आहे. ...
प्राण्यांना घेऊन चित्रपट करणं नवं नाही. मात्र आपल्याकडे ते बघवत नाही. ‘कान महोत्सवा’त पाहिलेल्या चित्रपटात ज्या पद्धतीनं मांजर व विशेषत: कुत्र्याचा वापर करून घेण्यात आला आहे, त्याला तोड नाही. ते सगळं मानवी भावनांशी जोडून घेण्यात आलं होतं हे विशेष! ...