‘विक्रांत’ या एका शब्दातच भारतीय नौसेनेचा ‘भीमपराक्रम’ सामावलेला आहे. बांगलादेश मुक्तिसंग्रामात विक्रांतवरच्या आकाशयोद्धय़ांनी अवघ्या चार दिवसांत पाकिस्तानी सैन्याला पळता भुई थोडी करून टाकले होते. अडगळीत पडलेल्या या पराक्रमी विक्रांतचे म्युझियम करण्या ...
बोलू नका, मनातही आणू नका असले विचार.. हे काय तुमचं असलं सगळं करण्याचं वय आहे.? काही तरी थेरं सुचतात तरी कशी.? संस्कार म्हणून काही राहिलेच नाहीत.. हे सगळं लग्नानंतर.. आताचं वय शिकण्याचं.. असं सांगून, ओरडून, दटावून, बंदी घालून कुतूहल थोडंच थांबणार? त्य ...
‘फिल्म फेस्टिव्हल म्हणजे अतिशय गंभीर प्रकृतीचे आणि फक्त क्लासिक चित्रपट,’ असं अनेक जण गृहीत धरून चालतात. ‘कान’ चित्रपट महोत्सवात दाखवलेला ‘वाइल्ड टेल्स’ हा अज्रेंटिनाच्या दामीयान सिफ्रॉनचा दे धम्माल विनोदीपट या चुकीच्या समजुतीलाच प्रभावी छेद देणारा. ...
मराठी शब्दकोशाचे प्रमुख संपादक असणारे, ज्ञानेश्वरीचे ज्येष्ठ अभ्यासक प्राचार्य रामदास डांगे यांचे नुकतेच निधन झाले. शब्दाचा अर्थ निश्चित करणे असो वा त्याची व्युत्पत्ती शोधणे असो, त्या शब्दामागची भूमिका कशी लक्षात घ्यायची, शब्दाच्या सांस्कृतिक इतिहा ...
दहशतवादाच्या खालोखाल देशाला नक्षलवादाचा धोका असल्याचे सांगितले जाते. हिंसक कारवाया बंद केल्याखेरीज नक्षलवाद्यांशी कोणतीही चर्चा करणार नसल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी जाहीर करून टाकले आहे. नक्षलवादाचा धोका मात्र सातत्याने वाढतो आहे. त्या ...
कल्याणस्वामींचे अवघे जीवनच सद्गुरुभक्तीचा आदर्श, प्रेमळ आणि अलौकिक आविष्कार आहे! आषाढ शुद्ध त्रयोदशी, दि. १0 जुलै रोजी कल्याण स्वामींची तीनशेवी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त या श्रेष्ठ सद्गुरुभक्ताच्या जीवनाचा वेध .. ...
आज पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली तेव्हा आपले धाबे दणाणले; पण या मॉन्सूनला बेभरवशाचे बनवले कुणी? आपणच ना.. आपण पाण्याच्या बाबतीत सुधारणार नाही; पण पावसाने मात्र नियमितपणे पडत राहावे, हे असेच किती काळ चालणार? ...
एन. जी. ओ. बाबतचा गुप्तचर खात्याचा अहवाल हा सध्या बहुचर्चित विषय झाला आहे. या पार्श्वभूमीवर, एन. जी. ओं.च्या संदर्भात एका समाजसेवी संस्थाचालकाने केलेले हे अनुभवाधिष्ठीत विवेचन. ...
परिस्थितीमुळे स्त्रियांच्या वाट्याला आलेल्या एकाकीपणातून मार्ग काढण्यासाठी पुण्यात ‘मैत्रगट’ साकारला आहे. दर महिन्याच्या पहिल्या रविवारी भेटून व्यथांना विधायकतेची वाट देणार आहेत. या उपक्रमाविषयी... ...
भारतातील भ्रष्टाचारी नेते, मंत्री यांचा काळा पैसा स्वीस बँकेत असल्याने तो बाहेर काढण्यासाठी केंद्राने प्रयत्न सुरू केले आहेत. स्वीस बँकेनेही त्यांना यादी देण्याची तयारी दर्शवली आहे. खरंच हा सारा काळा पैसा भारतात परत येऊ शकेल? ही रक्कम जितकी सांगितली ...