दिवसागणिक देशभरात कितीतरी गुन्हे घडत असतात. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने (एनसीआरबी) देशभरातील अशा सर्व प्रकारच्या गुन्हेगारीचा आलेख नुकताच मांडला. गुन्हेगारीचे देशभरातील हे चित्र आपल्याला काय सांगते? या सार्यांमध्ये आपला पुरोगामी महाराष्ट्र नक्की क ...
अनिल हा एक कलाकार, भावनाप्रधान विद्यार्थी; पण ऐन महाविद्यालयीन उंबरठय़ावर असताना तो भरकटला. अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ लागलं. टाईमपास करण्यातच आनंद मिळू लागला आणि आयुष्याची दिशाच भरकटण्याची स्थिती निर्माण झाली; पण योगसाधना करू लागला आणि.. ...
अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे स्थळ म्हणून निवड झाल्यामुळे पंजाबमधील ‘घुमान’ हे गाव चर्चेत आहे. संत नामदेवांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या या गावाच्या विकासासाठी व महाराष्ट्राबरोबरचे त्याचे नाते अधिक दृढ करण्यासाठी गेल्या वीस वर्षांहून अधिक काळ झटणा ...
जागतिक स्तरावर शाळाबाह्य मुलांचा आढावा घेतला असता, त्यामध्ये भारताचा क्रमांक चौथा लागतो. हे चित्र नक्कीच चांगले नाही. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ६0 वर्षे उलटून गेली, तरी शिक्षणाच्या प्रसारात प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणात आपल्याला उल्लेखनीय यश मि ...
प्राणायाम आणि ध्यान यांचा अभ्यास शरीराची आणि मनाची शक्ती तर वाढवतोच; पण आपले कौशल्य कसोटीच्या क्षणी सहज प्रगट करायला मदत करतो. म्हणूनच तो सर्वांनी सतत आणि खंड पडू न देता करीत राहायला हवा. ...
काही तरी वेगळं, प्रसंगी आपल्या धारणांना दणके देणारं पाहण्याची क्षमता प्रेक्षक म्हणून आपण कमावली पाहिजे. ‘कान’ चित्रपट महोत्सवात बरंच काही नवं गवसण्यासारखं होतं. विविध कथाविषय, त्यांची मांडणी, वास्तवतेचं प्रखर भान, कलात्मकता अशा विविध पातळ्यांवर हा मह ...
बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर नाव घ्यावे असे एक आदरणीय नेतृत्व म्हणजे सुधीरभाऊ जोशी! त्यांनी नुकतेच अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याचा आलेख.. ...
टेबलाखालून काही दिल्याशिवाय कामच होत नाही, ही आपल्या अंगवळणी पडलेली सवय; पण या समजाला धक्का दिला हाँगकाँगने! तिथेही होताच की भ्रष्टाचार, अगदी आपल्यासारखाच. मग काय अशी जादू केली त्यांनी? ...
एखादा दुर्दैवी अतिरेकी हल्ला असे म्हणून पाकिस्तानातील कराची विमानतळ हल्ल्याची बोळवण करता येणार नाही. २0१४च्या पहिल्या पाच महिन्यांत घडलेल्या हिंसाचाराचा आढावा घेतला, तर त्यातून एक गंभीर चित्र समोर उभे राहते. पाकिस्ताननेच पोसलेला दहशतवादाचा राक्षस आता ...
इराकमध्ये अडकलेल्या भारतीयांची संख्या मोठी होती. त्यातील काही जण नुकतेच सुखरूपपणे भारतात परतले. परंतु या घटनेवरून एक लक्षात आले, की या इराकमधील गुंतागुंत विचित्र आहे. ती एकांगी बाजूने समजून घेऊन चालणार नाही. त्याचाच वेध.. ...