हिंदी चित्रपटसृष्टीतली करिना कपूर अर्थात बेबो.. एकदम चुलबुली आणि धम्माल अभिनेत्री. ‘जब वुई मेट’मधली तिची भूमिका पाहून तर वाटलं, अस्संच जगायला हवं. याच बेबोनं बॉलिवूडमध्ये १५ वर्षे पूर्ण केलीयत. या काळात तिनं अनेक सुपरहिट चित्रपट दिले, तर काही वेळा ना ...
शाळेला लागून असलेल्या दोन खोल्यांत गावकर्यांनी देवांची स्थापना केली आणि त्या दिवसापासून देवांच्या मंदिराला तेज आले नि ज्ञानमंदिराला अवकळा आली. दोन-दोन वर्ग एकत्र करून मुलांना बसविले, तरी जागा अपुरी पडली. लक्ष्मीने सरस्वतीचा पराभव केला. त्याची ही शोक ...
सीमावादात जर भारत-चीन अडकले नाहीत, तर न्यू ब्रिक्स बँक आशियाई देशांना प्रेरणा देईल. रशिया, ब्राझील, द. आफ्रिका यांना विकासासाठी भरघोस मदत करू शकेल. ...
सृष्टिचक्र कशामुळे व्यवस्थित सुरू राहते? पाने, फुले, पक्षी, प्राणी, नद्या, नाले, डोंगर यांच्यातील समतोलामुळे! विकासाच्या, प्रगतीच्या नावाखाली मानवाकडून हा समतोल बिघडवला जात आहे. पक्ष्यांचेच उदाहरण घेतले, तर फक्त भारतातीलच १७३ प्रजाती नामशेष होण्याच्य ...
आफ्रिका खंडाशी नाते सांगणारा हा पक्षी शेकडो वर्षांपूर्वी भारतीय उपखंडात आला. पाकिस्तानबरोबर भारतातील अनेक राज्यांत त्याचे अस्तित्व होते. मात्र, आता ही संख्या झपाट्याने घटत आहे. आजपासून माळढोकांची गणना सुरू होत आहे. त्यानिमित्त वस्तुस्थितीचा घेतलेला व ...
माळीण गावातील दुर्घटनेचे खापर नेहमीप्रमाणेच निसर्गावर फोडले जाईल. वास्तव मात्र निराळे आहे. डोंगररांगांतील मानवाच्या अतिरेकी हस्तक्षेपामुळेच गेल्या काही वर्षांत असे प्रकार वारंवार घडू लागले आहेत. त्यानंतरही यासंबंधी काही धोरण निश्चित केले जात नाही, य ...
येळ्ळूरमधील मराठी पाटीच्या वादामध्ये मराठी भाषिकांना कर्नाटक पोलिसांनी अमानुष मारहाण केल्याने, कर्नाटक-मराठी वाद ऐरणीवर आला आहे. कर्नाटक शासनाला मराठी भाषिकांवर दंडुकेशाही करण्याचा अधिकार दिला कुणी? ...
आपण समलिंगी असल्याची प्रांजळ कबुली देणारा एक परदेशी तरुण अभिजात योगसाधना शिकण्यासाठी भारतात आला. योगविद्येने त्याच्या दृष्टिकोनात परिवर्तन होत गेला. इतकंच काय, भारतीय संस्कृतीचे खरे र्ममही त्याने जाणले. असे काय समजले होते त्याला?.. ...
इसाक मुजावर म्हणजे हिंदी-मराठी चित्रपट सृष्टीचा चालता बोलता इतिहासच! सिनेपत्रकारितेला वेगळी प्रतिष्ठा व दर्जा मिळवून देणार्या मुजावर यांना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने ‘चित्रभूषण’ पुरस्कार जाहीर केला. त्या निमित्ताने... ...
ऑलिम्पिक गाजवणारे अमेरिका, चीन, कोरिया, जर्मनी असे दिग्गज देश या राष्ट्रकुलमध्ये मोडत नाहीत. भारताची कामगिरी यात उंचावलेली दिसल्याने आनंद होणे स्वाभाविकच आहे, पण ऑलिम्पिकचे मोठे ध्येय गाठायचे, तर गुणवत्तेची आणखी मजल मारावीच लागेल. ...