‘सगळीकडे मिट्ट काळोख दाटलेला असताना काही ठिकाणी मात्र मिणमिणता का होईना, प्रकाश देत मोजकेच दिवे तेवत असतात.’ एखाद्या आदर्शवादी कादंबरीतच शोभेल अशा या वर्णनाची प्रत्यक्ष अनुभूती गारगोटी (कोल्हापूर, ता. भुदरगड) येथील दोन शिक्षकांनी चालवलेली शाळा पाहिली ...
भारतीय सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची कार्यक्षमता चिंता करावी अशीच आहे. त्यातही साथीचे आजार आले, की ही कार्यक्षमता वाढण्याऐवजी कमीच होते. गेल्या काही वर्षांत सातत्याने येत असलेल्या साथीच्या आजारांच्या पार्श्वभूमीवर आता आपण ही व्यवस्था सक्षम करणे गरजेचे ...
अफगाण तालिबानची बंडखोरी आटोक्यात आणण्याचा गेली 12-13 वर्ष अट्टहास करणा:या अमेरिकेच्या नामुष्कीचा क्षण जवळ येत चालला आहे. खरं तर महासत्ता म्हणून मिरवणा:यांचा हा पराभवच; पण मुख्य प्रश्न आहे, की अफगाणिस्तानचे काय होणार? हा देश एका पाणलोटाच्या प्रतीक्षेत ...
चित्रपटांवर शेरेबाजी करत सुटणं, हा झाला एक भाग आणि चित्रपटांचा आस्वाद घेऊन त्यातून स्वत:ला सुजाण, चांगला प्रेक्षक म्हणून घडवणं ही झाली दुसरी बाजू. आपल्याला नक्की कोणत्या बाजूला राहावंसं वाटतं? ...
पदव्यांची भलीमोठी रांग नावापुढे लावणारे खरोखरीच हुशार असतील असे नाही. ‘उथळ पाण्याला खळखळाट फार’ अशीच बहुतेक नवपदवीधरांची अवस्था असते. नोकरीसाठी मुलाखतीला जाताना काहीएक तयारी करून जावे, इतकेही त्यांच्या गावी नसते. अशाच काही उमेदवारांची कथा. ...
मानवतेचं अचूक भान आणि परंपरेतलं अस्सल सोऩं़ यांचा सुरेख मिलाफ म्हणजे गुलजार! ‘चित्रमय कविता’ आणि ‘काव्यमय चित्रपट’ असा उत्कट कलात्मक अनुभव तेच देऊ जाणो़ भावनांची प्राजक्तफुले कोमल हातांनी वेचून आपल्या हातात अलगदपणो ठेवताना हळुवार हृदयाची तार छेडणारा ...
आपण सारेच स्पर्धेच्या चक्रात अडकलेले. इथं श्वास घ्यायला वेळ नाही; तिथं स्वत:कडे शांतपणो पाहणार तरी कधी? कामाच्या व्यसनात गुरफटलेले फर्नाडिस हे आजच्या युगाचे जणू प्रतिनिधीच. त्यांची कहाणी तुमची-आमची आपली सा:यांचीच. तरीही सदैव मानगुटीवर बसलेल्या अनाठाय ...
आपण सारेच स्पर्धेच्या चक्रात अडकलेले. इथं श्वास घ्यायला वेळ नाही; तिथं स्वत:कडे शांतपणो पाहणार तरी कधी? कामाच्या व्यसनात गुरफटलेले फर्नाडिस हे आजच्या युगाचे जणू प्रतिनिधीच. त्यांची कहाणी तुमची-आमची आपली सा:यांचीच. तरीही सदैव मानगुटीवर बसलेल्या अनाठाय ...