कारगिल हा अत्यंत दुर्गम प्रदेश आहे. त्यामुळे तिथे विकासाला र्मयादा होत्या. मात्र, पाकिस्तानबरोबरच्या युद्धातील विजयामुळे कारगिलला भावनिक महत्त्व आले आहे. त्यातूनच हे एक राष्ट्रीय पर्यटनस्थळ व्हावे, व त्यानिमित्ताने या भागाचा विकास व्हावा असे प्रयत्न ...
भारतासाठी पाकिस्तान कायमच एक डोकेदुखी राहिला आहे. खुल्या युद्धाऐवजी छुपे युद्ध त्यांनी सुरू केले. मात्र, ही खेळी आता त्यांच्याच अंगाशी येत असून, तिथे अशांततेने मूळ धरले आहे. भारताने या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. कारण, शेजार्याची अशांत ...
कोणत्याही स्पर्धेत जिंकणे महत्त्वाचे असतेच. मात्र, फक्त त्यालाच महत्त्व दिले, की त्या स्पर्धकाचा प्रवास अपयशाकडे वेगाने सुरू होतो. मी सर्वश्रेष्ठ आहे, अशी भावना त्याच्यात वाढीला लागते. कौशल्यांचा विकास करणे बाजूलाच, त्याला त्यांचा विसरच पडतो. अहंकार ...
कोणत्याही स्पर्धेत जिंकणे महत्त्वाचे असतेच. मात्र, फक्त त्यालाच महत्त्व दिले, की त्या स्पर्धकाचा प्रवास अपयशाकडे वेगाने सुरू होतो. मी सर्वश्रेष्ठ आहे, अशी भावना त्याच्यात वाढीला लागते. कौशल्यांचा विकास करणे बाजूलाच, त्याला त्यांचा विसरच पडतो. अहंकार ...
५0 वर्षे हा काही फार मोठा कालखंड नाही. धार्मिक संघटन करण्याच्या उद्देशानेच स्थापन झालेल्या संघटनेची ५0 वर्षे मात्र निश्चितच विचार करण्यासारखी आहेत. विविध सेवाप्रकल्पांच्या माध्यमातून सतत कार्यरत असलेल्या, आधुनिक काळातही धर्मविचारावर ठाम असलेल्या विश ...
महाराष्ट्रात जेव्हा बुवाबाजीचे पेव फुटले होते, कुठल्याशा गावात अचानक चमत्कारी बाबा प्रकट होत होते, अंधश्रद्धांचा बाजार भरला होता, तेव्हा डोळस विचार करणार्या कार्यकर्त्यांची एक फळी महाराष्ट्रात कार्यरत झाली. थोडी थोडकी नव्हे, गेली पंचवीस वर्षे हे कार ...
राज्यपालपद त्याच्या घटनेतील निर्मितीपासूनच वादग्रस्त आहे. त्यावरील नियुक्तीपासून ते नियुक्त केलेल्यांना मुदत संपण्याच्या आधी पदच्युत करायचे असेल, तर ते कसे? याबाबत घटनेतच जे काही म्हटले आहे, त्याचा स्पष्ट सांगायचे, तर सोयीप्रमाणे अर्थ लावला जातो. कधी ...
‘सगळीकडे मिट्ट काळोख दाटलेला असताना काही ठिकाणी मात्र मिणमिणता का होईना, प्रकाश देत मोजकेच दिवे तेवत असतात.’ एखाद्या आदर्शवादी कादंबरीतच शोभेल अशा या वर्णनाची प्रत्यक्ष अनुभूती गारगोटी (कोल्हापूर, ता. भुदरगड) येथील दोन शिक्षकांनी चालवलेली शाळा पाहिली ...
भारतीय सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची कार्यक्षमता चिंता करावी अशीच आहे. त्यातही साथीचे आजार आले, की ही कार्यक्षमता वाढण्याऐवजी कमीच होते. गेल्या काही वर्षांत सातत्याने येत असलेल्या साथीच्या आजारांच्या पार्श्वभूमीवर आता आपण ही व्यवस्था सक्षम करणे गरजेचे ...