मराठी साहित्यातील एक कलंदर साहित्यिक म्हणजे रॉय किणीकर. त्यांच्या स्मृतीदिन येत्या ५ सप्टेंबर रोजी आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या साहित्यिक पुत्राने केलेले त्यांचे हे स्मरण. ...
काही निर्णय तांत्रिकदृष्ट्या योग्य असले, तरीही ते व्यापक राष्ट्रहिताच्या दृष्टिकोनातून तपासून पाहणे गरजेचे असते. विरोधी पक्षनेतेपद असायला हवे, हे सर्वोच्च न्यायालयाचे मत त्यामुळेच गांभीर्याने घ्यावे असे आहे. निकोप लोकशाहीसाठी विरोधी पक्षनेतेपद अत्यंत ...
‘तव स्मरण सदा स्फूर्तिदायी ठरो’ असं म्हटलं जातं. भारतातील ऋषिपरंपरा आपल्याला प्रेरणादायी आहेच; परंतु तरीसुद्धा जगभरचे हे देशोदेशींचे गुरुजीसुद्धा जगाला मार्गदर्शक आहेत. कोणत्याही देशातले शिक्षक भाषा, सीमांच्या रेषा ओलांडून प्रेरणा द्यायला सर्मथ आहेत. ...
चित्र दाखवून वाघाची ओळख करून द्यावी लागेल अशी स्थिती काही वर्षांपूर्वी भारतात उद्भवली होती. त्यानंतर सुरू झालेल्या ‘वाघ वाचवा’ मोहिमेला मात्र आता चांगले यश मिळालेलं दिसतं आहे. वाघांची संख्या चक्क दुप्पट झाल्याचे व्याघ्रगणनेच्या ताज्या अहवालातून दिसून ...
देशाच्या विकासाचे काम नियोजनबद्धतेने व्हावे, यासाठी स्थापन झालेले नियोजन मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला. त्यामुळे देशात केंद्रीय स्तरावर नियोजन मंडळ नावाचे काही तरी अस्तित्त्वात आहे, हे तरी लक्षात आले. निष्क्रियतेमुळे या मंडळाचे काम ...
सत्तेवर आल्यानंतर मोदी सरकार धडाडीने काही निर्णय घेत आहेत. आर्थिक निर्णय घेताना त्याला कृतीची जोड हवी असते. तशी ती दिसत असली, तरी निर्णयांचा फायदा हवा असेल, तर गतीमान कृती अपेक्षित असते. तसे सध्या दिसत नाही. ...
शिक्षण म्हणजे काय? भरपूर शिक्षण झालेले आहे आणि माणुसकी कशाशी खातात, ते माहितीच नसले, तर असे शिक्षण घेणारे भारवाहीच आहेत, असे म्हणावे लागेल. सभ्यता, सुसंस्कृतपणा, तसेच माणुसकीने वागण्यास शिकवते, ते खरे शिक्षण! त्याचा धडा पुस्तकी ज्ञानातून नाही, तर प् ...
महिलांच्या विविध सणावारांचा महिना म्हणून भारतीय संस्कृतीत श्रावण प्रसिद्ध आहे, त्यामुळेच या महिन्यात मेंदीला फार महत्त्व येते. मेंदी ही एकूणच महिलांच्या भावजीवनाचा अभिवाज्य भाग आहे. अशा या बहुगुणी व बहुउपयोगी मेंदीवर एक शास्त्रीय दृष्टिक्षेप.. ...
प्राचीन भारतीय विद्येची साधना करणे वेडेपणाचे समजले जात होते, त्या काळात अत्यंत परिश्रमाने, चिकाटीने योगविद्या आत्मसात करून एका व्यक्तीने त्यावर आपले नाव कोरले. योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार असे त्यांचे नाव. देशातच नव्हे, तर परदेशांतही योगासनांचा प्र ...
एखाद्या असाध्य आजारात आईच्या शरीराची पडझड पाहणं मुलांसाठी मानसिकदृष्ट्या कोसळवून टाकणारं असतं. सगळं काही माहिती असतानाही अशा वेळी त्याला सामोरं जाण्याचं धैर्य योगसाधनेतून मिळू शकतं. ते मिळवणार्या केतकीची गोष्ट. ...