शाळेच्या बाहेर बसून बोरं, चिंचा, कैर्या विकणारी एक आजी. आधुनिक जगापासून दूर असली, तरी उपजत शहाणपण मात्र तिला आहे. तिच्या सहवासात मुलांना जे उमगलं, ते शिक्षण चौकटीतल्या शिक्षणापलीकडचं होतं.. ...
संरक्षणसिद्धता हेच सार्मथ्याचे खरे लक्षण. भारतीय वायुदलाने त्या दिशेने अतिशय चांगली पावले उचलायला सुरुवात केलेली आहे. वायुदलात नव्याने येऊ घातलेले शक्तिशाली राफेल हे आपली सिद्धता आणखी भक्कम करण्याच्या दिशेने टाकलेले आणखी एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. ...
एका माणसाचा गळा आपल्या डोळ्यांदेखत चिरला जाणं हा विचारही अंगावर काटा आणतो; पण हे अमानुष क्रौर्य अवघ्या जगानं पाहिलं.. दहशतवाद्यांनी जेम्स फॉयल नामक पत्रकाराला मारून त्याचा व्हिडीओ जगभर दाखवला. विचारस्वातंत्र्यासाठी धडपडणार्यांचा आवाज दाबण्याची ही पह ...
सातत्याने कष्ट करून यशाची वाट साधता येइलही, पण त्या वाटेवरून जाताना येणार्या प्रचंड ताणतणावांचं काय? अंगभूत गुणांना आणि कार्यप्रवणतेला जर योगसाधनेची जोड मिळाली, तर त्यातून येते भावनिक स्थिरता. मग अवघे जीवनच आनंदमय होऊन जाते. योगसाधनेची कास धरून यशस ...
महात्मा गांधींजींचं महात्मापण खर्या अर्थाने जगाला समजावून दिलं ते रिचर्ड अँटनबरो यांनीच! थोर व्यक्तिमत्त्वांवर आधारित कलाकृतींना अनेक र्मयादा येतात, बंधनं पडतात. ‘गांधी’ चित्रपटही त्याला अपवाद नव्हताच; पण त्या सगळ्या अडचणींवर मात करत रिचर्ड यांनी चर ...
विचार आणि विद्वत्ता यांचा सुरेख संगम म्हणजे ज्येष्ठ साहित्यिक यू. आर. अनंतमूर्ती. ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित केलेले हे विद्वान साहित्यिक नुकतेच काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला व आठवणींना दिलेला उजाळा.. ...
कोवळ्या वयात सर्वाधिक आकर्षण असते ते गोष्टींचे. भारतीय संस्कृतीतच नाही, तर जगातील बहुतेक संस्कृतीत अशा गोष्टींचा खजिनाच असतो. त्या उमलत्या वयात याच गोष्टी कसे वागायचे, कसे बोलायचे, वाईट काय, चांगले काय याचे नकळत संस्कार करत असतात. आता काळ बदलला आहे; ...
एकेकाळी केवळ योग्य उपचार मिळाले नाहीत म्हणून जीव गमावणार्यांची संख्या मोठी होती. परंतु, कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयासारखी अत्याधुनिक रुग्णालये बालरुग्णांसह सर्वांसाठी जीवनदायीनी ठरत आहेत, त्याविषयी... ...
नाशिकचे श्रीधर हरी ऊर्फ बाळासाहेब देशपांडे हे विविध भाषांचे जाणकार व संगीततज्ज्ञ होते. त्यांनी संगीतविषयक पुस्तकांचे लेखनही केले. त्यांचे जन्मशताब्दी वर्ष ६ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. त्यानिमित्त त्यांच्या कारकिर्दीचे केलेले स्मरण.. ...