लाईव्ह न्यूज :

Manthan (Marathi News)

तडाखा लहरी मॉन्सूनचा - Marathi News | Strike capricious monsoon | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :तडाखा लहरी मॉन्सूनचा

जम्मू-काश्मीरमध्ये आलेल्या महाप्रलयामुळे पुन्हा एकदा पर्यावरणरक्षणाचा व संवर्धनाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पर्जन्यवृष्टीमुळे उद्भवणार्‍या संकटांची धार क्षीण करायची असेल, तर जंगलांचे सुरक्षाकवच अबाधित राखणे गरजेचे आहे. ...

विळखा आपत्तीचा - Marathi News | Unexpected Disaster | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :विळखा आपत्तीचा

काश्मीरमध्ये आलेल्या महाप्रलयाने आता तरी आपले डोळे उघडायला हवेत. जोपर्यंत जगभर घनदाट अरण्य पुन्हा प्रस्थापित होत नाहीत, तोपर्यंत अशा आपत्तींचा आपणास सामना करावा लागेल. त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा उभारणे गरजेचे आहे. ...

रुप बिलोरी ऐना - Marathi News | Roop Bilory Ana | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :रुप बिलोरी ऐना

‘सगळं ऋतुचक्रच बदललं आहे.’ गेल्या काही वर्षांत सातत्याने हे वाक्य कानी पडतं आहे. खरंच तर आहे ते! श्रावणसरी बरसायच्या तर ऊन भाजून काढतं व ऑक्टोबर हिट जाणवायची, तर पाऊस झोडपून काढतो. असं असलं तरी पावसातलं सृष्टीचं देखणेपण मात्र बदलत नाही. मग पाऊस कधी क ...

गझलगंधित व्यक्तिमत्वाच्या रमणखुणा - Marathi News | Ramakrishna of Guilted Personality | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :गझलगंधित व्यक्तिमत्वाच्या रमणखुणा

भावसंगीताच्या रिमझिम पाऊसधारांनी चिंब भिजलेल्या मराठी गानकळेला गझलमधील शब्दांच्या सपकार्‍यांनी खडबडून जागे केले. या कोसळत्या शब्दधारांवर टीकाही बरीच झाली. ‘असे वापरतात का शब्द?’ म्हणून अनेक गझलकारांना हिणविले गेले. मात्र, तरीही ठाम राहून गझलप्रेम काय ...

वन-डेत शेर, कसोटीत ढेर - Marathi News | One-day lion, a pile in test | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :वन-डेत शेर, कसोटीत ढेर

आयपीएलसारख्या स्पर्धेमुळे मंडळ श्रीमंत होत आहे; पण क्रिकेट गरीब होत चालले आहे. अर्मयाद पैशांमुळे बीसीसीआयला क्रिकेटजगतात साम्राज्य गाजविता येईल; पण मैदानावर संघ हरू लागला, तर ही श्रीमंती काय कामाची? पैशांपेक्षा ‘खर्‍या’ क्रिकेटला महत्त्व दिले, तर भार ...

बालविवाह अजूनही? - Marathi News | Child marriage still? | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :बालविवाह अजूनही?

दिल्ली न्यायालयात दाखल झालेल्या एका खटल्यावरून देशात अजूनही ‘बालविवाहा’ची प्रथा सुरूच आहे, असे निदर्शनास आले. जागतिक महासत्ता होण्याकडे वाटचाल करीत असलेल्या भारताचे सामाजिक वास्तव हे असे आहे. काय आहेत याची कारणे? कायदा कुठे कमी पडतो आहे? का थांबत नाह ...

हवी फक्त इच्छाशक्ती - Marathi News | Only the will to want | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :हवी फक्त इच्छाशक्ती

नियम आहेत, कायदे आहेत, योजना आहेत, सवलतीही आहेत; मात्र यंत्रणांमधील परस्परांच्या समन्वयाच्या अभावामुळे सार्वजनिक आरोग्यसेवेचे तीन-तेरा वाजले आहेत. तमिळनाडू, कर्नाटक या सरकारांनी त्यांच्या सार्वजनिक आरोग्य सेवेतील सर्व त्रुटींचा बारकाईने अभ्यास करून त ...

कोई... सादो... इतादाकीमास - Marathi News | Somebody ... sado ... iatadakimas | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :कोई... सादो... इतादाकीमास

जपानमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व तिथले पंतप्रधान तळ्यात माशांना खाद्य घालताना दिसले. जपानमध्ये अशा कित्येक प्रथापरंपरा मनापासून जपल्या जातात; नव्हे त्या जपानी लोकांच्या जगण्याचा अविभाज्य भाग आहेत. त्या जाणून घ्यायचा प्रयत्न..जपानमध्ये गेल्यानंतर पं ...

पाकिस्तान लष्करशाहीच्या उंबरठ्यावर - Marathi News | Pakistan on the threshold of military dictatorship | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :पाकिस्तान लष्करशाहीच्या उंबरठ्यावर

भारताबरोबरच स्वतंत्र झालेल्या पाकिस्तानात लोकशाहीने नाही, तर लष्करशाहीने मूळ धरले. पाकिस्तानातील सध्याच्या अशांततेमुळे तिथे पुन्हा एकदा लोकशाहीचे उच्चाटन होऊन लष्करशाही प्रस्थापित होते आहे की काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे. पाकिस्तानातील या घटना-घड ...