माणसाला काय किंवा प्राणी-पक्ष्यांना काय, घर सगळ्यांनाच प्रिय असतं. चार भिंती आणि त्यावर छप्पर एवढीच घराची कल्पना र्मयादित नाही. त्यात असावा लागतो विश्वास, त्यावर मायेची पाखर लागते, प्रेमाचं शिंपण असावं लागतं. विटा, सिमेंट असूनही माणसांची घरं पत्त्या ...
फादर जोसेफ वाझ (पाद्री जोस वाझ म्हणून ज्ञात असलेले) यांना संतपद घोषित करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. सेंट फ्रान्सिस झेवियर हे गोव्याचे संत म्हणून सुविख्यात असले तरी फादर वाझ हे गोव्यात जन्मलेले पहिले संत ठरणार आहेत. आशिया खंडासाठी ही एक मोठी घटना ...
पेट्रोलचे वाढते दर, त्याचा अपुरा साठा व अर्थकारणावर त्याचा होणारा अनिष्ट परिणाम, यामुळे जगातील बहुसंख्य देशांनी आता त्याला पर्याय शोधायला सुरुवात केली आहे. एकूण वापरापैकी ७0 टक्के तेल आयात कराव्या लागणार्या भारतानेही आता या बाबतीत ठोस पावले उचलायला ...
भारत तांत्रिकदृष्ट्या पुरेसा प्रगत झाल्याने बंधने घालून फारसे काही साधत नाही, हे बलाढय़ राष्ट्रांच्या लक्षात आले. याच वेळी ‘एक अकेला’ बाण्याने अलिप्त राहून भागत नाही, याचे भान आपल्यालाही प्रकर्षाने आले. त्यातूनच नागरी अणुकराराच्या सहकार्याचे नवे पर्व ...
रानपिंगळा हा घुबडाच्या प्रजातीमधील रात्री नव्हे, तर दिवसा फिरणारा एकमेव पक्षी आहे. जवळपास १00 वर्षे त्याचे अस्तित्व दिसून येत नव्हते. त्यानंतर अलीकडे काही पक्षिप्रेमींनी केलेल्या निरीक्षणात मात्र तो अजूनही जंगलांमध्ये त्याचे अस्तित्व टिकवून असल्याचे ...
ज्ञानमंदिरालाही बाजारू स्वरूप आणणारी मंडळी कमी नाहीत. अशी माणसं त्यांच्या चुकांवर पांघरूण घालण्यासाठी आणखी भ्रष्टाचार करीत राहतात. नव्या दुष्कृत्यांची भर घालतात. शिक्षणातील अधोगतीचं मूळ आहे ते नेमकं इथंच. ...
ज्ञानमंदिरालाही बाजारू स्वरूप आणणारी मंडळी कमी नाहीत. अशी माणसं त्यांच्या चुकांवर पांघरूण घालण्यासाठी आणखी भ्रष्टाचार करीत राहतात. नव्या दुष्कृत्यांची भर घालतात. शिक्षणातील अधोगतीचं मूळ आहे ते नेमकं इथंच. ...
पुन्हा एकदा महाराष्ट्रावर विजेचे संकट घोंगावू लागले आहे. येणार्या काही काळात ते तसेच राहण्याचीही चिन्हे आहेत. कोळशाचा प्रश्न बिकट आहेच; परंतु केवळ त्याकडे बोट दाखवून कसे चालेल? आपल्याला अंधारवाटेतच राहायचे, की प्रगतीच्या मार्गाने जायचे आहे? ...
भारतीय उपखंडात दहशतवादी कारवाया वाढवणार असल्याचा अल कायदा संघटनेचा इशारा आताच समोर यावा, हा ठरवून केलेला प्रकार आहे. एका संघटनेला संपवण्यासाठी दुसरी संघटना उभी करण्याचा हा बड्या देशांचा जुनाच प्रकार असावा किंवा अंतर्गत अशांततेतून जनतेचे लक्ष दुसरीकडे ...