ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांची खोल, स्वतंत्र व समृद्ध जीवनदृष्टी वाचकाला स्फुरणदायी तर होतेच; पण जीवनाच्या अर्मयाद अनुभवाचा लाभ करून देत कळत-नकळत त्याचा विकास करते. एलकुंचवार यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्ताने (९ ऑक्टोबर) या जीवनदृष्टीचा ...
लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय मतदारांनी कॉँग्रेसचा निर्विवादपणे पराभव केला व भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आणले. परंतु सत्तांतर होताना काही धोरणात्मक बदल झाला का, की मागील धोरणे तशीच चालू राहिली, याचा विचार करण्याची गरज निर्माण झालेली आहे. तसे जर ह ...
बर्याच जणांना आपण जणू डॉक्टरच आहोत, असे वाटत असते. परिणाम देत असलेले चांगले उपचार बंद करून कोणी तरी सांगितलेल्या तथाकथित रामबाण औषधावर असे लोक विश्वास ठेवतात. असा अतिआत्मविश्वास नेहमीच साथ देतो, असे नाही, कधी तरी तो अंगाशी येतोच. अशा सांगोवांगी उ ...
आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये मेरी कोमचे सुवर्णपदक, भारतीय हॉकी संघाने पाकिस्तानला चारलेली धूळ या भारतीयांसाठी अभिमानाच्या बाबी आहेतच परंतु तरीही अजून बरीच मजल मारायची आहे. त्यामुळे महत्त्वाकांक्षा आणि लक्ष्य हवे ते पहिल्या तिघांत येण्याचेच. ...
भौगोलिक स्थितीशी झुंज देत भारतीय जवान सीमारक्षणाचे काम करत असतात. संरक्षण मंत्रालय आयोजित डिफेन्स करस्पॉन्डन्स कोर्सच्या निमित्ताने सीमेवरचं त्यांचं हे जगणं प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिळाली.. ...
आपल्या देशाचा राष्ट्रीय ठेवा असणार्या सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांमधील एक संपन्न व्यक्तिमत्त्व म्हणजे ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे. येत्या ८ ऑक्टोबरला ते वयाच्या ८0व्या वर्षांत पदार्पण करीत आहेत. या निमित्ताने त्यांच्या प्रदीर्घ कारकिर ...
नुकतीच भारताची मंगळमोहीम यशस्वी झाली. उद्याचा वेध घेताना पृथ्वीवरचे लोक आता मंगळावर राहायला जायची स्वप्ने रंगवत आहेत. सध्या यात स्वप्नरंजनाचाच भाग अधिक असला तरी अगदीच अशक्य काहीही नाही.... मंगळावर ...
देशात येत्या पाच वर्षांत १८00 जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या दिशेने पावले उचलली जात आहेत. मात्र, ज्या कारणांमुळे निकाल प्रलंबित राहतात, त्या प्रश्नांवर तत्काळ तोडगा काढल्यास खटले अधिक जलदगतीने निकाली निघतील व सरकारी तिजोरीवर ताणदेखील येणार नाही. ...
स्कॉटलंडप्रमाणेच स्पेनमधल्या कॅटॅलोनिया या प्रांतामध्येसुद्धा बर्याच काळापासून स्वतंत्र होण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत; पण त्याविषयी आपल्याकडे फारशी माहिती उपलब्ध होत नसल्यामुळे त्यासंबंधी तितकंसं बोललं जात नाही. काय आहेत या देशातील जनतेच्या मागण्या ...
विख्यात सिनेदिग्दर्शक गुरुदत्त यांनी नेहमीच रुळलेली वाट चालण्याचे टाळले. ठिसूळ चित्रणापेक्षा पात्रांच्या अंतद्र्वंद्वांवर त्यांनी भर दिला. त्यांच्या चित्रपटांत प्रत्येक गोष्ट वेगळेपण घेऊन आली. येत्या १0 ऑक्टोबर रोजी त्यांचा ५0वा स्मृतिदिन आहे. त्यानि ...