आपल्या देशाचा राष्ट्रीय ठेवा असणार्या सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांमधील एक संपन्न व्यक्तिमत्त्व म्हणजे ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे. येत्या ८ ऑक्टोबरला ते वयाच्या ८0व्या वर्षांत पदार्पण करीत आहेत. या निमित्ताने त्यांच्या प्रदीर्घ कारकिर ...
नुकतीच भारताची मंगळमोहीम यशस्वी झाली. उद्याचा वेध घेताना पृथ्वीवरचे लोक आता मंगळावर राहायला जायची स्वप्ने रंगवत आहेत. सध्या यात स्वप्नरंजनाचाच भाग अधिक असला तरी अगदीच अशक्य काहीही नाही.... मंगळावर ...
देशात येत्या पाच वर्षांत १८00 जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या दिशेने पावले उचलली जात आहेत. मात्र, ज्या कारणांमुळे निकाल प्रलंबित राहतात, त्या प्रश्नांवर तत्काळ तोडगा काढल्यास खटले अधिक जलदगतीने निकाली निघतील व सरकारी तिजोरीवर ताणदेखील येणार नाही. ...
स्कॉटलंडप्रमाणेच स्पेनमधल्या कॅटॅलोनिया या प्रांतामध्येसुद्धा बर्याच काळापासून स्वतंत्र होण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत; पण त्याविषयी आपल्याकडे फारशी माहिती उपलब्ध होत नसल्यामुळे त्यासंबंधी तितकंसं बोललं जात नाही. काय आहेत या देशातील जनतेच्या मागण्या ...
विख्यात सिनेदिग्दर्शक गुरुदत्त यांनी नेहमीच रुळलेली वाट चालण्याचे टाळले. ठिसूळ चित्रणापेक्षा पात्रांच्या अंतद्र्वंद्वांवर त्यांनी भर दिला. त्यांच्या चित्रपटांत प्रत्येक गोष्ट वेगळेपण घेऊन आली. येत्या १0 ऑक्टोबर रोजी त्यांचा ५0वा स्मृतिदिन आहे. त्यानि ...
भारत सरकारने पहिल्या महायुद्धाच्या शताब्दी (१९१४-२0१४) निमित्त भारतीयांच्या योगदानाचे संकलन व प्रदर्शन भरविण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. भारतीय जवान शौर्याच्या बाबतीत कुणापेक्षाही कमी नाहीत. आपला इतिहास हा पराक्रमाने भरलेला आहे. अशाच काही तेजस्वी क् ...
गेल्या बुधवारी चर्चा होती ती मंगळाचीच! कारणही अर्थात तसेच. पहिल्याच प्रयत्नांत भारताच्या मंगळयानाने मंगळ ग्रहाच्या कक्षेत प्रवेश केला आणि मंगळाला गवसणी घातली. अवघे जग पाहत राहिले. अवकाश संशोधनाच्या क्षेत्रातील भारताची ही कामगिरी सुवर्णाक्षरांनी नोंद ...
सह्याद्री हे नक्षलवाद्यांचे नवे युद्धक्षेत्र तयार करून मुंबई-पुण्यासह कोकण किनारपट्टी काबीज करण्याचा नक्षलवाद्यांनी दिलेला इशारा नुसताच दुर्लक्षित करून चालणार नाही. शहरी व्यवस्थेला आणि तिथल्या दमनाला कंटाळलेली तरुण मंडळी नक्षलवादाकडे वळणे, ही मात्र ध ...
ज्यांनी दिशा द्यायची, त्यांनीच चुकीचे मार्ग दाखवले, तर पिढी भरकटणार नाही तर काय होईल? शिक्षकांनीच लावलेली दारूची सवय एका मुलाला आयुष्यभरासाठी चुकीच्या वाटेवर घेऊन गेली आणि त्याचे जगणे बरबाद करून गेली. घरात होणारा कोंडमारा आणि स्वैराचाराला प्रवृत्त कर ...
फेसबुक, ट्विटर तसेच व्हॉट्सअँप या आधुनिक माध्यमांनी निवडणुकीच्या प्रचारावर फार मोठा परिणाम केला आहे. मुक्तपणे व्यक्त होता येते, हे या माध्यमांचे वैशिष्ट्य आहे. मात्र, तरीही आपला एकूण राजकीय बाज असा आहे, की या व्यक्त होण्यालाही आपोआप र्मयादा येतात. त् ...