उत्तराखंडमध्ये झालेली ढगफुटी.. काश्मीरमध्ये आलेला महाप्रलय.. आंध्र प्रदेशात धडकलेले चक्रीवादळ किंवा अगदी पुण्यात डोंगराखाली गाडले गेलेले माळीण गाव.. हा सारा नैसर्गिक आपत्तींचा प्रकोपच! निसर्गाची शक्ती अफाट, असीम हे मान्य; पण तिचा सामना तर करायलाच हवा ...
चित्रपटसृष्टीतील एक मातब्बर व्यक्तिमत्त्व म्हणजे बी. आर. चोप्रा. त्यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. या निमित्ताने चोप्रांची चित्रपटसृष्टीतील वाटचाल आणि त्यांच्या चित्रपटविश्वाशी संबंधित आठवणींना दिलेला हा उजाळा. ...
श्रीमंताच्या मुलाचं लग्न म्हणून सामाजिक बांधिलकी दाखवण्यासाठी गावातील आश्रमशाळेतील मुलांना जेवण द्यायचे ठरले खरे; परंतु दातृत्वाची जाणीव न करून देता केलेले दान श्रेष्ठ असते. माणूस म्हणून मुलांना जवळ करा; भिक्षेकरी म्हणून नको, याची मात्र जाणीव करून द् ...
आज वेगळ्या ‘पॅराडाइम शिफ्ट’मधून तरुण पिढी जात आहे. दिवसातील ९0 टक्के वेळ त्यांचे डोळे या ना त्या स्क्रीनवर रोखलेले दिसतात. इतका इंटरनेट हा त्यांच्या जगण्याचा अविभाज्य भाग झाला आहे. येत्या २९ ऑक्टोबर रोजी ‘इंटरनेट दिन’ आहे, त्या निमित्ताने.. ...
बँकिंग क्षेत्रात मूलभूत बदल करून दीर्घकालीन सुधारणा घडवण्याचे रिझर्व्ह बँकेचे धोरण आहे. बँकांची नव्याने पुनर्मांडणी हा त्यातील एक प्रमुख मुद्दा आहे. अशी धोरणात्मक पावले उचलण्यासाठी ज्या विविध बाजूंचा विचार करावा लागेल, त्यांचा केलेला ऊहापोह. ...
फ्रान्ससारख्या परकीय देशातून एक जिज्ञासू योगसाधक भारतात येते काय, उत्तम प्रकारे योगसाधना शिकते काय, योगसाधनेचा नैसर्गिक परिणाम म्हणून तिच्या अंत:करणात विशुद्ध करुणा निर्माण होते काय आणि या करुणेपोटी बोधगयेच्या रस्त्यातल्या गरीब मुलांना आईच्या मायेने ...
राजकारणात आपल्या भूमिकेवर ठाम राहणे वेगळे आणि बदलांची चाहूल लक्षात न घेता दुराग्रही भूमिका घेऊन राहणे वेगळे. शिवसेनेची हीच भूमिका विधानसभा निवडणुकीत त्यांच्या अंगाशी आली असावी; अन्यथा विधानसभेत युतीचा खणखणीत विजय निश्चित होता. ...
लोकसभेतील काँग्रेस पक्षाचा पराभव त्यांना नैराश्याच्या गर्तेत नेण्यास पुरेसा होता. विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी तर त्यांचा उरलासुरला आत्मविश्वासही हिरावून घेतला आहे. स्वत्व हरवून बसलेल्या या पक्षाला पुन्हा उभारी मिळणार तरी कशी? ...
सोलापूरचे नाव महाराष्ट्रात आणि देशविदेशात प्रसिद्ध करणारे ‘दाते पंचांग’ १00 वर्षांची परंपरा जोपासत आज लोकमान्य झाले आहे. मुहूर्ताचे शुभाशुभ काळ ठरविणार्या या लोकप्रिय दाते पंचांगाच्या वाटचालीचा हा मागोवा. ...
आपल्या देशातील सहकार चळवळ ही सर्वांत जुनी आणि सातत्याने कार्यरत असणारी रचनात्मक चळवळ म्हणून ओळखली जाते. या चळवळीत मानाचे स्थान असलेली आणि दीपस्तंभासारखी आदर्शवत असणारी संस्था म्हणजे वारणा उद्योग समूह. या समूहाचे संस्थापक तात्यासाहेब कोरे यांची जन्मशत ...