चित्रपटगृहे ही जणू फक्त मोठय़ांसाठीच असतात; मग लहान मुलांनी त्यांना त्यांचे चित्रपट पाहायचे असतील, तर काय करायचे? या विचारातून सुरू झालेली विद्यार्थी चित्रपट चळवळ आता चांगलीच जोर धरत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना चांगले, आशयघन चित्रपट पाहायला मिळत आहे ...
प्रामाणिकपणे काम करून सर्वांना मदतच करण्याची वृत्ती असणार्या व्यक्ती संवेदनशील असतात. त्यामुळेच कोणी त्यांचा विश्वासघात केला, तर ते सहन करू शकत नाहीत. मानसिक व शारीरिक त्रासाच्या फेर्यात सापडतात. योगसाधनेमुळे यातून सुटका करून घेता येऊ शकते. ...
बिलियर्ड्स हा भारतात तसा काहीसा दुर्लक्षित क्रीडाप्रकार; त्यामुळेच की काय, त्यातील विविध स्पर्धांत तब्बल ११ वेळा विश्वविजेतेपद मिळविणारा पंकज अडवाणी हा फारसा कोणाच्या लक्षात आलेला नाही. चिकाटी, परिश्रम व जिद्द दाखवून पंकजने या खेळातील बादशाहपद मिळवि ...
भारतीय सैन्याची गुणवत्ता वादातीत आहे; मात्र त्यांच्या शस्त्र सज्जतेबाबत गेल्या काही वर्षांत शंका निर्माण होऊ लागल्या होत्या. याचे कारण आधुनिक शस्त्रास्त्रे, युद्धशास्त्रातील आधुनिक बदल यांचे वारेही त्यांना लागू दिले जात नव्हते. या पार्श्वभूमीवर नव्य ...
मोबाईलसारख्या साधनांनी प्रत्यक्ष संवादावर र्मयादा आणल्या आहेत. एखादे व्यसन लागावे त्याप्रमाणे नवी पिढी ही आधुनिक साधने वापरत आहे. या वापराला संयमाचा बांध असणे गरजेचे आहे; अन्यथा शरीराबरोबर मनाचीही हानीच होईल. ...
लोकशाहीमध्ये चर्चा, वादविवाद हे अपेक्षित आहेच; मात्र संयम, विवेक, विचार बाळगूनच! आपली लोकशाही जगातील सर्वांत मोठी लोकशाही आहे हे सांगायला ठीक असले, तरी हा विचार, विवेक, संयम आपण हरवून बसलो आहोत की काय, असेच वाटायला लावणारी स्थिती आतापर्यंतच्या निवडणु ...
नकाशा मला अगदी खिजवत असे. हे सगळं मला कधी पाहायला मिळणार? ‘जो डोळे भरून जग पाहतो. तोच खर्या अर्थाने जगावर प्रेम करू शकतो’, असं म्हटलं जातं. मग माझं जगावरचं प्रेम हे काल्पनिकच राहणार की काय?- अशी भीती वाटत असे. ...
उपकथानकांची जोड देत, लांबलांबचे वळसे घेत मुख्य कथा सांगण्याची शैली चित्रपटसृष्टीत एके काळी बरीच प्रसिद्ध होती. जगभरातील नव्या पिढीतील दिग्दर्शक मात्र आता या शैलीच्या नेमक्या विरुद्ध शैलीचे चित्रपट तयार करीत आहेत. बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ...
मतदारांना ‘नकारात्मक मतदान’ करण्याचा अधिकार दिला गेला, त्या वेळी त्याचा बराच गवगवा झाला; मात्र त्यानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये या अधिकाराचा मतदारांनी फारच अल्प प्रमाणात वापर केल्याचे आढळले. अधिकार आहे; पण त्याचा उपयोग नाही हेच त्याचे कारण आहे. या अध ...
प्रादेशिक अस्मितांचा लय होत असताना विशिष्ट विचारांनी मतांचे ध्रुवीकरण करून काही राजकीय पक्ष डोळ्यात भरेल असे यश मिळवतात, हे योग्य की अयोग्य, याचा विचार करतानाच असे का व्हावे, यावरही चर्चा होणे गरजेचे आहे. ...