अगदी दुसरा सचिन म्हणणं अतिशयोक्तीचं ठरेल, कारण सचिनचेच मापदंड लावायचे झाले, तर सचिन हा सचिनच.. पण रोहित शर्माची कामगिरी पाहता, इसमे भी दम है असं म्हणता येईल, असा दमदार खेळाडू. एकदिवसीय सामन्यात दोनदा द्विशतक ठोकून विश्वविक्रम करणार्या या खेळाडूची ब ...
जगाच्या राजकारणात भारताचा चेहरा गेली काही वर्षे हरवल्यासारखा झाला होता. नुकत्याच झालेल्या जी-२0 परिषदेतील भारताच्या सहभागाचा प्रभाव जागतिक क्षितिजावरही उमटताना दिसला. त्या अनुषंगाने या स्थित्यंतरांचा वेध. ...
निव्वळ शारीरिक सुखाचं आकर्षण आणि खरं प्रेम यातला फरक समजावा लागतो. अन्यथा त्या आकर्षणालाच प्रेम समजून वाहवत जायची भीती असते. वयात येत असलेल्या सुरेखाच्या बाबतीतही हेच घडणार होतं; पण तिला सापडला मानसिक शांतीचा खरा मार्ग. ...
मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला हे एक प्रकारचे अघोषित युद्धच होते. फक्त १0 दहशतवाद्यांनी सागरी मार्गाने मुंबईवरच नाही; तर भारतीय अस्मितेवरच हल्ला केला होता. त्याचा प्रतिकार करताना भारतीय कमांडोंना तब्बल ६0 तासांची झुंज द्यावी लागली. त्या घटनेनंतर आपण क ...
मतिमंद म्हणजे अँबनॉर्मल असं म्हणताना, जे दिसायला नॉर्मल आहेत; परंतु अंतर्बाह्य अँबनॉर्मल आहेत त्यांचं काय? ‘घाडी’ हा चित्रपट तिथेच लक्ष वेधण्याचा यशस्वी प्रयत्न करतो. तसाच ‘द फेस ऑफ द अँश’ हा शाख्वान इद्रिस याचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट आणि पु ...
दिलीप प्रभावळकर म्हणजे कसदार अभिनय, हे समीकरणच. परंतु, त्यांच्यासारखा जाणकार कलावंत एखादा चित्रपट स्वीकारतो तेव्हा तो त्यात नक्की काय पाहतो?.. तो नक्की कशाच्या शोधात असतो? त्याला नक्की काय हवं असतं? ती सारी प्रक्रिया तो कशा आणि कोणत्या नजरेतून अनुभवत ...
या नवजात बाळाने जन्मत:च असा काही टाहो फोडला, की त्याच्या मातापित्याला त्याचे गुण एका क्षणात लक्षात आले, म्हणून त्यांनी या आपल्या बाळाचे नाव गुणवंत ठेवून टाकले. ...