विज्ञान व तंत्रज्ञानाच्या पंखांवर आरूढ होत मानव प्रगतीची शिखरे पादाक्रांत करतो आहे; मात्र स्त्री-पुरुष भेदाची त्याची मानसिकता बदलायला तयार नाही. त्यामुळेच स्त्रीभ्रूणहत्याविरोधी कायदा करावा लागला. त्याच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे सामाजिक परिस्थितीत थो ...
राजकीय चलाखी करून व कायद्याला बगल देऊन आवाजी मतदानाने बहुमत सिद्ध करण्याचा हास्यास्पद प्रयत्न भारतीय जनता पक्षाने केला आहे. ही घटना सर्वोच्च न्यायालयाचा कायदा व विधानसभेच्या कामकाजाचा कायदा या सर्वांविरोधी आहे. राज्यपालांच्या आदेशाचे त्यांनी कायद्याप ...
खेळाची आवड मुलांच्या मनात खोल रुजवायची आणि त्यासाठी लागणारी मेहनत घ्यायला जी शिस्त लागते, ती त्यांच्यामध्ये निर्माण करायची, ही पालकांची मुख्य जबाबदारी आहे. ती त्यांनी जर नीट पार पाडली नाही, तर मुलगा अजिंक्यवीर बनणे अशक्यच आहे. ...
कथक म्हणजे सितारादेवी आणि सितारादेवी म्हणजे कथक, हे समीकरण कायमचे रूढ झाले होते व आहे. कथक क्वीन सितारादेवी यांनी आपले एक अढळ स्थान निर्माण केले होते. अशा या ज्येष्ठ व श्रेष्ठ कलावंताचे नुकतेच निधन झाले. त्यांच्याविषयीच्या आठवणींना दिलेला हा उजाळा.. ...
केरळातील फा. कुरियोकोस ऊर्फ चाव्हारा आणि सिस्टर युफ्रासिया एलुवेंथिंकल यांना पोप फ्रान्सिस यांनी संतपद बहाल केले. त्यानिमित्ताने या सार्या प्रवासाच्या इतिहासाला दिलेला उजाळा.. ...
आपल्या सर्वांच्या अंगात संवेदनशून्यता खोलवर मुरलेली आहे. यातून शिक्षणाशी संबंधित कुणाला वजा करण्यात अर्थ नाही. पालकांच्या मनावर उदासीनतेची चढलेली पुटे झटकण्यासाठी सर्वांनी पुढे यायला हवे. शालाबाह्य मुले उघड्या डोळ्यांनी दिसत असून, कुणी काही करीत नसेल ...
बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जगभरच्या तरुणाईची चित्रपटाकडे पाहण्याची बदललेली दृष्टी टिपता आली. प्रश्न निर्माण झाले म्हणून ही पिढी गळा काढत नाही, तर ती त्यांच्या पद्धतीने त्या प्रश्नांना भिडते, हात घालते. भावनांच्या जंजाळात ती गुंतून पडत नाही ...
‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी..’ अशा शब्दांत जिचा गौरव होतो, अशी आपली सशक्त मराठी भाषा. तिला वैभवशिखरी नेण्यासाठी सरकारी स्तरावर प्रयत्न केले जातात. मात्र, त्यात अनेकदा केवळ धोरणांची औपचारिकता असते. ‘पुढच्या २५ वर्षांचे धोरण’ म्हणून अलीकडेच जाहीर क ...
घरात अठराविश्वं दारिद्रय़, समाजाकडून सतत त्रास, सावत्र बापाचा जाच सुरूच.. एखादा खचून गेला असता; पण अशा प्रतिकूल परिस्थितीतही तो नियतीशी दोन हात करण्याची जिद्द बाळगून होता. ही जिद्दच त्याला पुढे घेऊन जाणार होती. ...
जैवविविधतेच्या समृद्धतेच्या दृष्टीने भारत अत्यंत समृद्ध; परंतु ही जैवविविधता आणि पक्ष्यांचे अधिवास जपण्याबाबतच्या आपल्या सजगतेबाबतचे काय? त्या बाबतीतील अक्षम्य हेळसांड आणि दुर्लक्ष अधोरेखित करणारे सर्वेक्षण बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने नुकतेच जाही ...