जगप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ अँडम स्मिथने बाजार या संकल्पनेचे विश्लेषण करताना त्यात कार्यरत असणार्या व परिणामकारक ठरणार्या अदृश्य हाताचा (The invisible hand) उल्लेख केला आहे. ...
गेल्या आठवड्यात शासनाकडून डबलबार धमाका अनुभवायला मिळाला. सोमवारी पंतप्रधानांनी सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन, मोडीत काढलेल्या योजना आयोगाची जागा कशी भरायची ...
कुटुंबातील एखाद्याला आवडत नाही म्हणून कुळाचार फेकून देता येत नाहीत. म्हणूनच मराठी समाजाचा वाड्मयीन कुळाचार असलेल्या संमेलनाला हिणवण्याऐवजी शुद्ध कसे करता येईल, याचा विचार व्हायला हवा. साहित्य संमेलनावरील टीकेच्या पार्श्वभूमीवर एका माजी संमेलनाध्यक् ...
ह्युजच्या अपघाती मृत्यूने क्रिकेटसमोर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. मात्र, त्याचा विचार गोलंदाजांना कसे जखडता येईल किंवा फलंदाज आणखी कसा सुरक्षित करता येईल, अशा दृष्टीने केला, तर क्रिकेटचा हा खेळ बेचव होऊन जाईल. धावांना काही अर्थच राहणार नाही. ...
शिक्षणाचा जो सार्वत्रिक बाजार झाला आहे, त्यातून शिक्षण दिवसेंदिवस आवाक्याबाहेर जात चालले आहे. असाच एक बेतास बात परिस्थिती असणारा मुलगा डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगतो. परंतु, प्रत्यक्षात मात्र परिस्थितीचे चटके त्याला तसे बनू देतात का? आजच्या सद्य ...