सहवास आणि संगत या गोष्टींमुळे चांगली वाटही बिघडून जायचा धोका असतो. अनेकदा चुकीच्या मार्गाने जाण्याची इच्छा नसते; परंतु आग्रह आणि बळजबरी यांमुळे त्या वाटेवरून घसरण सुरू होते. शिक्षणाच्या निमित्ताने बाहेरगावी राहणार्या अमितची व्यथा ही अशीच काहीशी. सुस ...
आपल्या मुलावरील मुकेपणाच्या संकटावर मात करताना भोगलेल्या यातना, घेतलेले कष्ट, केलेले संशोधन आणि त्यातून पदरात पडलेले यश, याला सामाजिक अधिष्ठान आणि नवा दृष्टिकोन देण्याचा निर्धार एका खेड्यातील भांगे या दाम्पत्याने केला. त्यातूनच मुक्याचा आवाज ठरणारी च ...
तालिबान्यांनी पाकिस्तानातील शाळेत १३२ लहान मुलांची व शिक्षकांची केलेली निर्घृण हत्या ही मानवतेला काळीमा फासणारी घटना, तसेच सिडनीतील दहशतवादी हल्ला असाच थरकाप उडवणारा. अवघ्या जगाला वेठीस धरू पाहणार्या जागतिक दहशतवादाच्या भस्मासुरापासून वाचायचे कसे, ह ...
सहा कुष्ठरोगी, १४ रुपये रोख, १ आजारी गाय व सरकारकडून मिळालेली ५0 एकर नापीक जमीन या एवढय़ा ‘मालमत्ते’च्या बळावर आनंदवन उभारणारा महामानव म्हणजे बाबा आमटे. त्यांच्या जन्मशताब्दीची सांगता २६ डिसेंबरला होत आहे, त्यानिमित्ताने.. ...
आज आपल्याकडची पारंपरिक विद्यापीठे लोकशाही व्यवस्थेच्या नावाखाली राजकारणात अडकून पडली आहेत. राजकीय हितसंबंध जोपासण्याचे केंद्र विद्यापीठ असते की काय असे वाटावे, अशी एकूण परिस्थिती आहे. या सार्या पार्श्वभूमीवर मराठी भाषा विद्यापीठाची स्थापना, त्याची ...
हरवलेले जेव्हा गवसते, तेव्हा तो एक सुखद धक्का ठरतो. त्यात आपली वस्तू सुखरूप परत मिळाल्याचा आनंद तर असतोच; पण त्याहून मोठा आनंद असतो माणसावरचा आणि माणूसपणावरचा विश्वास कायम राहण्याचा! त्यामुळे जे तात्पुरते हरवले होते, त्यापेक्षा जे गवसते ते मात्र खर् ...
मराठवाड्याला दुष्काळ नवा नाही; परंतु २५0 हून अधिक गावांची भूजल पातळी खाली जाणे, ही मात्र फार मोठी धोक्याची घंटा आहे. आपण या सार्यातून नक्की काय धडा घेणार? काही नव्या उपाययोजनांचा विचार करणार, की आहे ती परिस्थिती आणखी कशी वाईट होईल, याची वाट पाहत राह ...
संरक्षणदलाचे सार्मथ्य असते ते त्याच्या सुसज्जतेत. प्रत्येक वेळी आक्रमणासाठी म्हणून नव्हे, परंतु शत्रुला दरारा असावा म्हणूनही सार्मथ्य लागतेच; परंतु संरक्षणदलातील अनेक प्रस्ताव लालफीत, मध्यस्थ- दलाल आणि नोकरशाहीची बेफिकिरी यांमुळे बासनात पडून होते. ग ...