अनेक वर्षापूर्वींची आठवण! मी आणि माझे काही मित्र - रिचर्ड, मार्गारेट, बॉब, डिक्सी आम्हाला कुणीतरी सांगितलं, शिकागोमध्ये एक झेन गुरू आले आहेत! आम्ही जायचं ठरवलं ...
आकाशातून उडत निघालेलं एक छोटुकलं तबकडीसारखं यंत्र यापुढे अँमेझॉनवर ऑर्डर केलेली पुस्तकं आणि मॅकडोनल्ड्समध्ये ऑर्डर केलेले बर्गर्स अमेरिकेतल्या घरोघरी पोचवताना दिसतील. याचं नाव ड्रोन. ...
धार्मिक मूलतत्त्ववादाने बळावलेला भारतविरोधी नकारात्मक दृष्टिकोन आणि पाकिस्तानचे तुकडे करणे हे भारताचे एकमेव उद्दिष्ट असल्याचा पूर्वग्रह यात पाकिस्तान गुरफटलाय. तो त्यातून बाहेर पडणार कसा? ...
ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर हे विद्यार्थ्यांपासून शास्त्रज्ञांपर्यंत सर्वांसाठीच एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व. त्यांच्या लेखनकार्याचा गौरव साहित्य अकादमीने केला, ही सर्वांसाठीच आनंदाची आणि अभिमानाची बाब. ...
योगाचा उत्तम विद्यार्थी व्हायचं असेल तर त्यासाठी सर्वांत महत्त्वाची गोष्ट असते अनुभवजन्य ज्ञान. केवळ शिक्षकी भूमिकेतून शिकवण्याऐवजी आपल्याला मिळालेला आनंद दुसर्याला देणं, हे खरं जगणं आहे हे हेलेनला समजलं आणि जीवनाला खरी दिशा मिळाली.. ...
जग म्हटले, की चांगले आणि वाईट या दोन बाजू असायच्याच. या सार्यात आपण नक्की काय आणि कसा विचार करतो, हेच शेवटी महत्त्वाचे. त्या सकारात्मकतेच्या दिशेने जाण्याची सुरुवात यानिमित्ताने व्हावी. ...