शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरल्या वह्या-पुस्तकांनी खचाखच भरलेल्या दप्तराचे ओझे कमी कसे करता येईल, हा एक न सुटलेला अवजड गुंता. महाराष्ट्रात हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. ...
आपल्याकडचं पर्यटन अजूनही भटकण्याच्या टप्प्यावरचं. बरचसं चाकोरीतलं. निसर्गरम्य ठिकाणं पाहायची, फोटो काढायचे, खायचं-प्यायचं, मजा करायची आणि घरी परतायचं. ...
माणसे जितकी घाईत, अर्थसत्तेने जितकी संपन्न, राजसत्तेने जितकी प्रबल आणि स्वभाव-वृत्तीने जितकी बेदरकार, तितकी मनातून धास्तावलेली, न सुटणार्या प्रश्नांनी पिचलेली आणि हतबल असतात की काय? नाहीतर मन:शांतीसाठी पैसे मोजायला तयार असणार्यांची गर्दी दिवसेंदिवस ...
श्रद्धेहून बुद्धीचा, मनाहून मेंदूचा, मताहून विचाराचा आणि भूमिकेहून विवेकाचा स्वर जोवर मोठा होत नाही तोवर विरोधाचा थेट खूनच करणारा हा हिंसाचार असाच चालेल. जे आपल्या बाजूचे नाही, आपल्याशी सहमत नाही ते नाहीसेच करण्याची नवी रीत जगभरात (आणि आपल्याही देशा ...
पाणी? लस्सी? रातांब्याचे सरबत? छेऽ छेऽऽ! केवळ ‘सॉफ्ट पॉवर’ या अस्त्राचा खुबीने उपयोग करून जगभरातल्या लोकांना आपले पेय प्यायला लावणारी एकशेअठ्ठावीस वर्षांची रोचक कहाणी! ...