पश्चिम महाराष्ट्रातल्या तमाशाच्या फडांवर फेरफटका मारला तर समजतं ते हे, की पिढय़ान्पिढय़ा फडावर नाचणार्या ‘कलावंतिणी’च्या घरातल्या तरुण मुली फडाची रेघ ओलांडून, बुकं शिकून बाहेरच्या जगात डॉक्टर-इंजिनिअर व्हायला निघाल्या आहेत. ...
दंडुकेशाहीची हार्ड पॉवर आणि लोकांच्या मनातील आकर्षणाची सॉफ्ट पॉवर यांचं कॉकटेल काहीही करून लोकांना प्यायला लावणारी वसाहतवादी ‘अण्वस्त्रांची’ अरेरावी. ...
रुपयांत कमावणारा माणूस डॉलरमध्ये खर्च करू लागला तर तो नुकसानीत जातो. ‘डिंक’, ‘कोंबडी’, ‘भात’. यासारख्या चलनात कमावणार्या माणसांचे असेच काहीसे झाले आहे. त्यांच्या जगात ते श्रीमंत, पण पैशांच्या जगात आले तर शोषित! ...
केंजी मियाझावा हा एक जपानी कवी! त्याचं एक वाक्य असं. ‘आपण आपल्या दु:खाला मिठी मारावी आणि आपल्या प्रवासासाठी त्याचंच पेट्रोल वापरावं.. वुई मस्ट एम्ब्रेस अवर पेन अँण्ड यूज इट अँज फ्युएल फॉर अवर जर्नी!’ ...
एखादं पेंटिंग करून भिंतीवर लावणं आणि एखाद्या पुस्तकाच्या मुखपृष्ठासाठी चित्र तयार करणं ह्या दोन गोष्टींत फरक आहे. उद्देश तर वेगवेगळा असतोच, पण चित्राचं उपयोजनही वेगवेगळं असतं. ...
लंडनमधील एका शिक्षिकेने दहा वर्षांपूर्वी घर सोडलं आणि थेट चालत निघाली. अर्धा युरोप पायी पालथा घातल्यानंतरच ती थांबली, पण तेही पुढच्या कदमतालसाठीच. तिचं नाव पॉला कॉस्टंट. ...
दोन राष्ट्रांच्या नेत्यांमध्ये वैयक्तिक व राजकीय बाबतीत सख्य असले तर उत्तमच; पण तसे फार काळ टिकणे संभवनीय नसते. नरेंद्र मोदी पंतप्रधान असल्यामुळे अमेरिका भारताची जिगर दोस्त झाली असल्याची हवा निर्माण करण्यात आणि त्यावर विश्वास ठेवण्यात काही अर्थ नाही ...
माणसाच्या एका कुटुंबाला जगायला आवश्यक काय? किमान एक घर, जगण्यासाठी लागणारा किमान पैसा, दोन घास पोटात जाऊ शकेल इतकं अन्न, पाणी, वस्त्र वगैरे वगैरे.. भारताचा राष्ट्रीय प्राणी असलेल्या वाघाचे काय? एका नर वाघाला त्याच्या अधिवासासाठी साधारण ४0 ते ५0 किलोम ...
कुणालाही हेवा वाटावा असे तिचे आयुष्य. उंचावर जात असलेले उत्तम करिअर, पैसा, प्रसिद्धी, प्रशंसा, देखणे रूप, घर, शिवाय कुटुंबाचा आधार. एवढे असताना रडू येण्यासारखे आणि पोटात खड्डा पडण्याएवढी भीती वाटण्याइतके काय बिघडले होते? - तिचे मन. ...