जग भटकायचं, पण विमानात पाऊल ठेवायचं नाही, असा पण करून कुणी प्रवासाला बाहेर पडलं तर? - पळणार्या रेल्वेतून मागे सरणार्या दृश्यांचे देखणे नजारे सारं सार्थकी लावतील!! ...
पूर्वीसारखी वर्ल्डकपची घमासान चर्चा नाही. तो राष्ट्रभक्तीपर भावनांचा पूर नाही, जिंकण्यामरण्याची भाषा नाही, भारत-पाक सामन्यापूर्वीचा तो टोकाचा द्वेषही नाही.- हे असं का झालंय? ...
ट्रेन-बसमधून विविध प्रकारचे पोषाख करून स्टेडियमकडे वाहत चाललेली गर्दी, क्रिकेट स्टेडियमजवळ राहणा:या लोकांनी उघडलेले बार्बेक्यू आणि त्यावर खमंग भाजले जाणारे सॉसेजेस, ...
कार्यकत्र्यानी उद्धट होऊ नये, असे आवाहन अरविंद केजरीवालांनी केले आहे. उद्धटपणा इतकीच अतिनम्रताही घातक असते. - या अतिनम्रतेपायीच महाराष्ट्रातला ‘युक्रांद’चा प्रयोग फसला! ...
‘ख्रिश्चन’ म्हणजे आधुनिक, हिंदू म्हणजे जन्मत:च सहिष्णू आणि मुस्लीम म्हणजे जन्मत:च अतिरेकी वा हिंसक, असे मानण्याच्या प्रघातामध्ये गुंतलेले काही प्रश्न! ...