लाईव्ह न्यूज :

Manthan (Marathi News)

खास आपल्यासाठी
अभिजात - Marathi News | Aristocrat | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :अभिजात

जागतिक मराठी दिनाच्या आगेमागे मराठीच्या दुरवस्थेचे तपशील सांगण्या-ऐकण्या, लिहिण्या-वाचण्याच्या वार्षिक आन्हिकाला यावर्षी एका आनंदवार्तेचा योग आहे. ...

सन्मान ‘प्राचीन’तेचा, ‘आज’चे काय? - Marathi News | Honor of 'ancient', what about today? | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :सन्मान ‘प्राचीन’तेचा, ‘आज’चे काय?

आपल्या शैक्षणिक, भौतिक प्रगतीतच आपल्या भाषांचा विनाश आहे. कारण आपल्या भाषा आपल्या भौतिक, बौद्धिक व्यवहाराच्या माध्यमभाषा बनलेल्या नाहीत. ...

१७ तास - Marathi News | 17 hours | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :१७ तास

माजलेल्या रानटी हत्तींच्या मागावर, किर्र अंधार्‍या निबिड जंगलात ...

शास्त्रांचे उंबरठे ओलांडून.. - Marathi News | Across the horizons of scriptures .. | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :शास्त्रांचे उंबरठे ओलांडून..

सरपणावर चूल पेटते आणि अन्न शिजतं. देशातले ७५ टक्के लोक आजही अन्न शिजवण्यासाठी सरपणावर अवलंबून आहेत. हे सरपण कमी लागावं म्हणून काही शास्त्रज्ञांनी चुलीत बर्‍याच सुधारणा केल्या आहेत. ...

नेशन ब्रॅँडिंग - Marathi News | Nation branding | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :नेशन ब्रॅँडिंग

‘इमेज’ आपोआप तयार होते; परंतु ‘ब्रॅण्ड’ तयार करावा लागतो. आंतरराष्ट्रीय समुदायात अशी ‘ब्रॅण्ड इमेज’च त्या देशाचं सार्मथ्य वाढवत असते. या सार्मथ्यालाच मग जग कुर्निसात करतं! ...

हिंदी गाण्यांनी दूर ढकललेला आम आदमी - Marathi News | Aam Aadmi who was pushed away by the Hindi songs | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :हिंदी गाण्यांनी दूर ढकललेला आम आदमी

‘आमचा चित्रपट सामान्यांसाठीच’ असा दावा प्रत्येकाचा असला, तरी ‘सामान्यत्वाचा आविष्कार’ हा विषय हिंदी गाण्यांच्या केंद्रस्थानी कधीच नव्हता. जागतिकीकरणानंतरच्या चकचकीत बॉलिवूड काळात तर तो परिघावर तरी आहे का याची शंका यावी, अशी स्थिती आहे. ...

मॉडेल - Marathi News | Model | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :मॉडेल

उजेडानं बिचार्‍याचे डोळे दिपायचे. लुडकायचा मधूनच! हळूहळू थोडा थोडा वाकत वाकत अचानकच गुडघ्यावरचे हात निसटायचे की झटका बसायचा!! ...

ऐका - Marathi News | Listen! | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :ऐका

कसलाही गाजावाजा न करता सातत्याने उत्तम लिहिणारा कुणी अनाम ब्लॉगलेखक यांच्या भेटीगाठींसाठी हा एक खास कोपरा ...

पाहुणे - Marathi News | Guests | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :पाहुणे

जगाच्या कुठकुठल्या भागातून वेड्यासारखी भटकत भटकत माणसं गोव्यात येतात.आणि आपापल्या जखमा बांधत, व्यथा भोगत इथेच राहून जातात! ...