रिओमध्ये किस करण्यात जो मोकळेपणा आहे, त्याचे वर्णन करता येणार नाही. रस्तोरस्ती, समुद्रकिनारी, दुकानात, भाजी घेताना, लिफ्टमध्ये अगदी कुठेही कसले बंधन म्हणून नाही ...
भारतातील वाईट प्रवृत्तींवर टीका जरूर हवी. सध्या चालू असलेला सांस्कृतिक अभिनिवेश हा ‘सॉफ्ट पॉवर’ कमावण्याचा मार्ग नव्हे. पण असंबद्ध गौरवगाथेला जसे स्थान नाही, तसे फक्त ‘शेपूट म्हणजे हत्ती’ अशा सार्वत्रिकीकरणालाही आपल्या मनात स्थान असता कामा नये ...
‘स्वनाम’प्रेमाची नक्षी विणलेला आपला‘तो’ सूट लिलावात काढून समाजोपयोगी कामासाठी पैसा उभारण्याची मोदींची ‘ट्रीक’ नवीन नाही. ‘सेलिब्रिटी ऑक्शन’च्या जगात हा ट्रेण्ड चांगलाच रुळला आहे. ...
सिनेमापासून आर्किटेक्चरपर्यंत चौफेर मुशाफिरी केलेले ख्यातनाम कलावंत नचिकेत पटवर्धन यांनी कॅनव्हासवर साकारलेली अनोखी दुनिया आजपासून मुंबईत प्रदर्शित होते आहे. ...
गोव्याच्या समुद्रकिनार्यांवरची चकाकणारी वाळू आज प्रदूषणानं काळवंडली आहे, मादक द्रव्यांची काहीशी झिंगही चढली आहे, पण तरीही या वाळूत एक वेगळीच जादू आहे. ...
दाभोलकरांना गोळ्या घालून संपवलेच गेले होते, गोविंद पानसर्यांचा ‘अपराध’ तर आणखीच मोठा! त्यांनी अंधश्रद्धा पसरवणार्या बुवाबाबांची उपरणी नुसती खेचलीच नाहीत, तर त्या श्रद्धांच्या मूळस्थानी असणार्या धर्मश्रद्धांनाच आव्हान दिले. ...