दिवसाचे तास एकूण चोवीसच! त्यात झोपेचे वजा केले, तर उरतात जेमतेम सतरा तास! आंघोळ-चहापाणी, कामधाम, त्यासाठीचा प्रवास आणि जेवणखाण यात तेरा ते पंधरा तास जातातच! म्हणजे उरतात जेमतेम दोन तास! हा सगळा वेळ माणसे काय करतात ? ...
कॉम्रेड पानसरे हे अखेरच्या श्वासापर्यंत गरिबांच्या, श्रमिकांच्या लढाया लढले. पण त्यांच्या एका हाती जसे आंदोलनाचे शस्त्र होते तसे दुसर्या हाती लेखणीचे शस्त्र. ...
रिओमध्ये किस करण्यात जो मोकळेपणा आहे, त्याचे वर्णन करता येणार नाही. रस्तोरस्ती, समुद्रकिनारी, दुकानात, भाजी घेताना, लिफ्टमध्ये अगदी कुठेही कसले बंधन म्हणून नाही ...
भारतातील वाईट प्रवृत्तींवर टीका जरूर हवी. सध्या चालू असलेला सांस्कृतिक अभिनिवेश हा ‘सॉफ्ट पॉवर’ कमावण्याचा मार्ग नव्हे. पण असंबद्ध गौरवगाथेला जसे स्थान नाही, तसे फक्त ‘शेपूट म्हणजे हत्ती’ अशा सार्वत्रिकीकरणालाही आपल्या मनात स्थान असता कामा नये ...
‘स्वनाम’प्रेमाची नक्षी विणलेला आपला‘तो’ सूट लिलावात काढून समाजोपयोगी कामासाठी पैसा उभारण्याची मोदींची ‘ट्रीक’ नवीन नाही. ‘सेलिब्रिटी ऑक्शन’च्या जगात हा ट्रेण्ड चांगलाच रुळला आहे. ...