दिल्लीत स्पष्ट जनादेश मिळाल्यानंतरही ‘शुद्ध’ राजकारणाचा ‘आप’ला प्रयोग अंतर्गत अराजकामुळे टीकेचे लक्ष्य झालेला असताना डॉ. संग्राम पाटील यांनी केलेले हे ‘आप’-परीक्षण! ...
स्वत:च्या संस्कृतीला श्रेष्ठ ठरविण्यासाठी इतर संस्कृतीतील लोकांची सांस्कृतिक नाळ कापण्याचा आणि त्यांना अधांतरी लटकवण्याचा उद्योग दीर्घ काळापासून सुरू आहे. ...
हिंदी चित्रपटांतील हजारो, लक्षावधी गाणी. त्यातल्या प्रातिनिधिक, अत्यावश्यक आणि ‘संचित’ ठरणा-या गाण्यांची निवड करायची ठरली तर एक गाणो त्यात नक्की असेल. ...
धर्मबंधनांपलीकडल्या वाटा शोधणा:या आणि त्यात विचारपूर्वक यशस्वी होणा:या एका तरुण, आधुनिक हिंदू- मुस्लीम जोडप्याचा सहप्रवास हे या कादंबरीचे मुख्य सूत्र आहे. ...