शाहरूख काजोलने गाणो गायले त्या स्विस खेडय़ात, गूळ-काकवी तयार होते त्या गावात, फ्लेमिंगो दिसतात त्या खाडीच्या काठी, इस्त्रयलमधल्या सहाशे गायींच्या गोठय़ात, नाशिकजवळच्या वायनरींमध्ये .. कुठेकुठे जात असतात लोक! ...
भारताची आइस हॉकी टीम. स्पर्धेला जाण्यापुरतेही पैसे त्यांच्याकडे नव्हते. - मूकबधिर मुलं. ‘व्यक्त’ होण्यासाठी त्यांना हवा होता थोडा निधी. - गरीब घरातली मुलं. पण पुस्तकंच नाही! - कोणाकडेच प्रत्यक्ष हात न पसरताही गोष्टी मार्गी लागल्या! कसं झालं हे?. ...
जगभरात सहा अब्ज लोक आणि त्यांच्या विचारांच्या सहा अब्ज त-हा. पुढय़ात पसाभर माहिती! त्यातली हिण-कुसे कशी पाखडायची? त्यापायी वाहून कसे जायचे नाही? त्यातले नेमके प्रकाशकण कसे उचलायचे? - याचे शिक्षण म्हणजे माध्यम साक्षरता. बरं-वाईट काय, हे एकदा का कळलं, ...
दृश्य म्हणजे काय? जे डोळ्यांना दिसतं ते कि दिसण्यातून जे आकलन होतं ते? - दृश्य केवळ प्रतिमा किंवा त्याच्या अर्थापुरतं मर्यादित राहत नाही. ते आपल्या आकलनातही बरीच भर घालतं! ...
नाताळ जवळचा वाटतो, कारण लहानपण ख्रिश्चनांमध्ये गेलेलं. खडकमाळआळीच्या परिसरात दोन चर्च आहेत. त्याच परिसरात पंचहौद मिशनच्या इंग्रजी नाव असलेल्या शाळेत मराठीत शिकलो. ...
समकालीन वास्तवाची, साहित्यिक-सांस्कृतिक पर्यावरणाची दखल घेणा:या नव्या आणि वेधक पुस्तकांच्या, लेखक-कवींच्या आणि प्रयत्नांच्या परिचय मालेतला हा पहिला लेख ...
हिटलरने आपल्या कारकिर्दीत 60 लाख ज्यूंचे शिरकाण केले. अमेरिकेने 30 लाख व्हिएतनामी मारले, शिवाय गेल्या दहा वर्षात अमेरिकेने घडवलेल्या युद्धात 15 लाख माणसे मेली. ‘इसीस’चे शिरच्छेदकांड, तालिबान्यांचा अत्याचार, मूलतत्त्ववाद्यांची हुकूमशाही, इस्त्रयलकडून ...
नारायण राणे यांचा पराभव केवळ व्यक्तिगत नाही. संपत्तीद्वारे सत्ता हस्तगत करता येते, या धुंदीतून अजून बाहेर न आलेल्या, सगळ्याच ‘राणो प्रवृत्तीं’ना एक प्रकारचा इशारा आहे. हा पराभव सांगतो, की जग बदलते आहे, तशी भारतातली जनभावनाही बदलते आहे. या संक्रमणात ग ...
लोकशाहीसाठी सत्तासमतोल महत्त्वाचा. लोकशाहीच्या सर्व स्तंभांचा एकमेकांवर अंकुश असणो म्हणूनच महत्त्वाचे. हे स्तंभच एकमेकांत गुंतले असले, तर लोकशाही ‘बडा घर पोकळ वासा’ होते. सध्या सरकारचा तोल उजवीकडे गेला आहे. त्याला मध्यावर आणण्यासाठी अधिकार-जागर अभि ...