नारायण राणे यांचा पराभव केवळ व्यक्तिगत नाही. संपत्तीद्वारे सत्ता हस्तगत करता येते, या धुंदीतून अजून बाहेर न आलेल्या, सगळ्याच ‘राणो प्रवृत्तीं’ना एक प्रकारचा इशारा आहे. हा पराभव सांगतो, की जग बदलते आहे, तशी भारतातली जनभावनाही बदलते आहे. या संक्रमणात ग ...
लोकशाहीसाठी सत्तासमतोल महत्त्वाचा. लोकशाहीच्या सर्व स्तंभांचा एकमेकांवर अंकुश असणो म्हणूनच महत्त्वाचे. हे स्तंभच एकमेकांत गुंतले असले, तर लोकशाही ‘बडा घर पोकळ वासा’ होते. सध्या सरकारचा तोल उजवीकडे गेला आहे. त्याला मध्यावर आणण्यासाठी अधिकार-जागर अभि ...
एकेकाळी लोक टीव्हीवर क्रिकेटची मॅच पाहताना टीव्हीचा आवाज बंद करायचे आणि बॉबी तल्यारखानची रेडिओवरची कॉमेण्ट्री ऐकायचे! - हे बदलण्याचं श्रेय रिची बेनॉचं! क्रीम कलरचा कोट परिधान केलेला, पिकल्या केसांचा, पोपटासारख्या टोकदार नाकाचा हा माणूस छोटय़ा पडद्य ...
छापील मजकूर आणि टीव्हीवरचं दृश्य हेच अंतिम सत्य असा आपला भाबडा विश्वास. साधा कॉमनसेन्सही वापरला जात नाही. मुल्ला नसीरुद्दीनच्या गोष्टीतले प्रश्न विचारणोच जणू थांबून गेले आहे. ...
खाजगी आणि सरकारी नोकरीतून निवृत्तीला आलेल्या कर्मचा:यांना उत्तरायुष्यातल्या प्रश्नांचा (आणि अर्थातच उत्तरांचाही) वेळीच अंदाज यावा, यासाठी अमेरिकेत एक उत्तम पध्दत आहे. - रिटायरमेण्ट सेमिनार्स! म्हणजे आयुष्याच्या गोरजवेळेत प्रवेश करण्याआधीच आर्थिक नियो ...
संध्याकाळची कातर वेळ. अस्वस्थता, हुरहुर, उदासी किंवा उगाचच उत्तेजित करण्याची एक गूढ क्षमता असलेला संधिकाल. गूढतेचं कायम आकर्षण असणा:या हिंदी चित्रपटांनी ही ‘शाम’ चटकन आपल्या गाण्यांत उचलली. तरुणाईच्या स्पंदनांची ती प्रतीक झाली. ...