ब:याचदा अनुभव असा की, शरीराचं अपंगत्व दिसणारी माणसं लैंगिक सुख देण्या-घेण्याबाबतीत अक्षम असतात असं सरसकट मानलं जातं. लैंगिकतेबाबतीत जरा मोकळं बोलणं किंवा एकमेकांना समजावून घेणं आपल्या समाजात निषिद्ध आहे, तर एरवीही ‘अपंग’ म्हणून ‘वेगळ्या’च असलेल्यांच ...
कला व सुयोजन यांचा संबंध जेव्हापासून जीवन अस्तित्वात आले आणि माणसाला माणूस म्हणून जगणो भाग पडले, तेव्हापासूनचा! आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीवर मात करून आपले अस्तित्व टिकवण्याच्या धडपडीत माणसाला सुयोजनाने मोठा हात दिला आहे. ...
रामायण आणि महाभारत या आर्ष महाकाव्यांविषयी भारतीय मनाला कायम आकर्षण वाटत आले आहे. संशोधक, अभ्यासक आणि समीक्षक यांना या काव्यग्रंथांनी मोहिनी घालण्याचे कारण जसे वेगळे आहे; ...
भूलोकीचा स्वर्ग, पण साधी जमीन तरी कुठे दिसत होती आणि कुठे होता तो स्वर्ग? सारं काही पाण्याखाली. महापुरात सगळंच वाहून गेलं होतं. पण स्वप्नांचा हा स्वर्ग आता ‘पाण्या’तून पुन्हा वर डोकावू लागला आहे. ...
निसर्गाशी झुंज देणं, वरचढपणाच्या उन्मादातून आपल्या भूभागाच्या नैसर्गिक संरचनेचा अनादर करणं आणि नैसर्गिक आपत्तीप्रसंगी बचावाचे मार्ग, पर्याय यांचा काही विचार, तयारी नसणं हा माङया देशाचा अपराध झाला. आज आम्ही त्याच अपराधाची शिक्षा भोगतो आहोत. ...
प्रकल्पासाठी आमची जमीन घेताय, पण तिथेच दुसरी जमीन घेता येईल इतका मोबदला मिळेल? ‘प्राइस डिस्कव्हरी’चे तत्त्व नव्या कायद्यात असेल? जमिनीची किंमत कशी ठरवणार? - ‘स्टॅम्प डय़ूटी’वरुन, स्वत:च की ‘ख:या’ बाजारभावानुसार? - शेतक:यांना त्यांच्या या प्रश्नांची ‘व ...
महाराष्ट्रात दीर्घकाळ सत्तेत असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारकडून निराशा झाली म्हणून जनतेने ते सरकार सत्तेवरून खाली खेचले. आपले रोजचे जगणो निदान थोडे सुसह्य करणारे काही बदल घडावेत, याच इच्छेने सर्वसामान्य मतदारांनी हा कौल दिला! - पण सरकार बदलले म् ...
एव्हरेस्टचे दुसरे नाव आव्हान. या आव्हानाला भिडण्यातला आनंद खरोखर विरळा. मीही त्या हिमालयाला जाऊन भिडलोय. अनेकदा. पण .. 25 एप्रिलचा तो दिवस. नि:शब्द करणारा.. आतून पुरता हलवून टाकणारा.. ...
पूर्वी नैसर्गिक आपत्ती येत नव्हत्या का? सा:याचा घास घेणारे महापूर आणि भूकंप होत नव्हते का? - होतच होते. तसे पुरावेही आहेत. फरक एवढाच, की अशा आपत्तींचे परिणाम आजच्याएवढे भीषण होत नसत. कारण? - माणूस! तो पूर्वी निसर्गाचा एक घटक म्हणून निसर्गासोबत जगत हो ...