लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Manthan (Marathi News)

खास आपल्यासाठी
चीनमधला भारत! - Marathi News | India from China! | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :चीनमधला भारत!

रीतभात असो वा कर्मकांड, लग्नासाठी पत्रिका जुळवणो असो वा नवरदेवाकडून पैसे उकळणं. सगळं आपल्यासारखंच! बॉलीवूडची जादू इथेही आहेच. आठवडय़ातून एक दिवस चिनी भाषेत डब केलेला हिंदी सिनेमा! शिवाय हिंदी मालिकांचं पॉप्युलर गु:हाळ! इंग्लिश येत नाही म्हणून त्यांना ...

कॅथरीन दनेव्ह सादर करीत आहे.. - Marathi News | Introducing Catherine Danev .. | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :कॅथरीन दनेव्ह सादर करीत आहे..

जगभरातून आलेले सिनेमाचे वारकरी फ्रान्सच्या या छोटय़ा गावात जमले आहेत. मी त्यांच्यातलाच एक. इतकी र्वष येतो इथे, पण उत्सुकता तेवढीच आहे अजून! आता पुढले काही दिवस निळं, निरभ्र कान आणि ज्यासाठी इथे आलो, ते सिनेमे! - आणखी काय हवं? ...

जुने ते गेले? - Marathi News | Old to that? | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :जुने ते गेले?

प्रत्येक जमातीची रीत वेगळी, कुळाचार वेगळे. कोणी वृक्ष सांभाळणार, कोणी प्राणी. कोणी शेती करणार, कोणी शिकार, व्यवसाय. निसर्गातला प्रत्येकाचा हिस्सा वेगळा. कोणाच्याच पोटावर पाय नाही! जे दुस:याचं, ते आपण का घ्यायचं ही भावना. -आणि आता? ...

गडकरी योग्य तेच बोलले! - Marathi News | Gadkari spoke right! | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :गडकरी योग्य तेच बोलले!

मुंबईच्या मॉलमधले मूत्र जमवण्याची योजना तुम्ही मांडली आहे. तुम्ही सतत वादग्रस्त बोलता असे वाटत नाही का? ...

ग्रीन युरीन - Marathi News | Green Urine | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :ग्रीन युरीन

‘‘मानवी मूत्रचा वापर करूनच मी माङया दिल्लीच्या बंगल्यातली बाग फुलवली आहे’’ -असे सांगणारे नितीन गडकरी टीकेचे धनी झाले. सोशल मीडियावर तर यावरून टिंगलटवाळीला उधाण आले. त्यातच महाराष्ट्राच्या कृषिमत्र्यांनी मुंबईच्या मॉलमधले मानवी मूत्र शेतीसाठी वाहून न ...

द्रवरूप सोने - Marathi News | Liquid gold | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :द्रवरूप सोने

भारताने आपल्या पारंपरिक ज्ञानाचा उपयोग करून त्यात अधिक संशोधन केले असते आणि मानवी मूत्रपासून तयार होणारी खते वापरून शेतीची नैसर्गिक पध्दत विकसित केली असती तर आजवर लक्षावधी डॉलर्सच्या परकीय चलनातली आयात आपण वाचवू शकलो असतो. फक्त पैसेच नव्हे, तर आपली ज ...

कॅनव्हासवरचं देखणं अन्न - Marathi News | The canvas food on the canvas | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :कॅनव्हासवरचं देखणं अन्न

मिलानमध्ये सुरू असलेल्या आंतरराट्रीय फूड फोटोग्राफी फेस्टीव्हलच्या निमित्ताने अन्नाच्या देखण्या रुप-रचनांची छायाचित्रकला कशी बहरत गेली, याची रसपूर्ण कथा गेल्या रविवारच्या अंकामध्ये प्रसिध्द झाली. .. त्या लेखाचा हा उत्तरार्ध, ...

निवृत्तीनंतर पुढे काय? - Marathi News | What's next after retirement? | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :निवृत्तीनंतर पुढे काय?

रिटायरमेण्ट सेमिनारमधल्या मास्तरांच्या गंभीर प्रश्नांची गंमतीदार उत्तरं ...

‘रूप तेरा’ ते ‘भीगे होंठ’ - Marathi News | 'Roop Tera' Te 'Bhge Lip' | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :‘रूप तेरा’ ते ‘भीगे होंठ’

‘प्रेम’ हाच हिंदी चित्रपटांचा सुरुवातीपासूनच गाभा होता, पण शारीर प्रेम किंवा ओढ व्यक्त करताना सारेच बिचकायचे, अवघडायचे. शुद्ध शारीर आकर्षण, कामुकता व्यक्त तर करायची आहे, पण त्यासाठी समर्थ अशी सांगीतिक आणि दृश्य भाषा मात्र पुरेशी गवसलेली नाही. ही क ...