लाईव्ह न्यूज :

Manthan (Marathi News)

‘रूप तेरा’ ते ‘भीगे होंठ’ - Marathi News | 'Roop Tera' Te 'Bhge Lip' | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :‘रूप तेरा’ ते ‘भीगे होंठ’

‘प्रेम’ हाच हिंदी चित्रपटांचा सुरुवातीपासूनच गाभा होता, पण शारीर प्रेम किंवा ओढ व्यक्त करताना सारेच बिचकायचे, अवघडायचे. शुद्ध शारीर आकर्षण, कामुकता व्यक्त तर करायची आहे, पण त्यासाठी समर्थ अशी सांगीतिक आणि दृश्य भाषा मात्र पुरेशी गवसलेली नाही. ही क ...

तू फूल है, फौलाद भी.. - Marathi News | You are a flower, even steal .. | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :तू फूल है, फौलाद भी..

एरवी कधी पाहायला न मिळणारी एखादी सुंदर फिल्म, बाजारात कुठेही विकत न मिळणारं जगाच्या काना-कोप:यातलं संगीत, कसलाही गाजावाजा न करता सातत्याने उत्तम लिहिणारा कुणी अनाम ब्लॉगलेखक यांच्या भेटीगाठींसाठी हा एक खास कोपरा. ...

पिच्चर - Marathi News | Pitcher | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :पिच्चर

एका बुटक्या कमानीतनं भिंतीला पाठ चिकटवून एकेकानं सटकायचं. आत सगळीकडे अंधार. हळूच पाठीवर झोपायचं आणि हूं की चूं न करता त्या अवस्थेतच अडीचएक तास पिक्चर बघायचा. कुणाला पत्ताच लागायचा नाही! ...

एका लग्नाची गोष्ट. - Marathi News | A wedding thing. | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :एका लग्नाची गोष्ट.

लग्न आयुष्यात एकदाच होतं. मग ते संस्मरणीय का नसावं? साधारण सगळ्याच लग्नेच्छुक जोडप्यांना असं वाटतंच. इंग्लंडमधील यॉर्कशायर काऊंटीत राहणा:या लिसा गँट्र आणि एलेक्स पेलिंग या जोडप्याच्या डोक्यातही असंच काहीतरी आलं. त्यातनं समोर आली ती एक भन्नाट कल्पना.. ...

'पाथेर पांचाली' ते कतरिना कैफ - Marathi News | 'Pather Panchali' to Katrina Kaif | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :'पाथेर पांचाली' ते कतरिना कैफ

इटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल नजीक आले, की हल्ली चर्चा होते ती कुठली बॉलिवूड तारका कोणता इव्हिनिंग गाऊन घालून रेड कार्पेटवर मिरवणार याचीच! - आंतरराष्ट्रीय महत्त्व लाभलेले हे महोत्सव हा केवळ ग्लॅमरचा झगमगाट नसतो, ...

मेक इन व्हिलेज ! - Marathi News | Make in Village! | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :मेक इन व्हिलेज !

गावात बारा बलुतेदार असायचे. त्यातला एखादा मास्टर असला की त्याच्या नावाने अख्खे गाव ओळखले जायचे. आता परिस्थिती बदलली. ...

(अ) नैसर्गिक - Marathi News | (A) Natural | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :(अ) नैसर्गिक

असंख्य निसर्गप्रेमी हिमालयातील वा आल्प्समधील पर्वतांवर चढून जातात, अॅमेझॉनचे अचाट-घनदाट जंगल भेदून जातात, अण्टाक्र्टिकावर जाऊन महिनोन्महिने राहतात.. ...

अमेरिकन शाळांची घसरण - Marathi News | The decline of American schools | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :अमेरिकन शाळांची घसरण

पुढच्या महिन्यातच नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होईल, शिक्षण हक्क कायदा आणि अंमलबजावणीची चर्चाही होईल; पण आपल्यासारखाच सर्वांना शिक्षण देणारा ‘नो चाइल्ड लेफ्ट बिहाइंड’ हा कायदा 2001 साली अमेरिकेत झाला आणि गेल्या 14 वर्षात अमेरिकेतलीही प्राथमिक शिक्षणाची व् ...

इस्त्रयलची हिरवी जादू - Marathi News | Italic Green Magic | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :इस्त्रयलची हिरवी जादू

इस्त्रयल हे एक चिमुकले राष्ट्र. क्षेत्रफळ 2क् हजार 772 चौरस किलोमीटर. लोकसंख्या अवघी 85 लाख. बराचसा डोंगराळ आणि रुक्ष प्रदेश. त्यातही डोंगराळ प्रदेश असा की जेथे गवताची काडीही उगवत नाही. उपलब्ध जमिनीपैकी फक्त 44 हजार हेक्टर जमीन पिकाऊ. ...